Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकमहिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम.. घरात सुख समृद्धी भरभराटी नांदेल.!!

महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम.. घरात सुख समृद्धी भरभराटी नांदेल.!!

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या सर्वांना ही माहीतच आहे की आता नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि मित्रांनो अशा या नवरात्र उत्सवामध्ये आपल्यातील अनेक माता बहिणी लक्ष्मी मातेचे उपलब्ध उपासना अगदी मनापासून करत असतात कारण मित्रांनो आपले शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर आपण या नवरात्र उत्सवामध्ये म्हणजेच घटस्थापने पासून विजयादशमी दसरा या दिवसापर्यंत माता लक्ष्मीची अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा पूजा, अर्चा, मंत्र जप केला कार्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

त्याचबरोबर महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व नकारात्मक आणि वाईट शक्ती निघून जातात घरामध्ये असणारे पैशांसंबंधीत सर्व अडचणी ही दूर होऊ लागतात. म्हणूनच मित्रांनो या नवरात्री उत्सवामध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची उपासना पूजाच्या नक्की करावी मित्रांनो आपल्यातील अनेक नवरात्रीमध्ये आपल्या देवघरांमध्ये घट बसवतात आणि त्याचबरोबर काहीजण घरामध्ये अखंड दिवा लावतात, तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करू शकतात.

मित्रांनो याबरोबरच आपण जर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर नवरात्रीमध्ये केलेल्या या उपायांचा आपल्याला आणि आपल्या घराला नक्की फायदा होत असतो म्हणूनच या नवरात्र उत्सवामध्ये आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय नक्की केले पाहिजे. मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण या नवरात्र मध्ये म्हणजेच 26 सप्टेंबर पासून 5 ऑक्टोंबर पर्यंत केव्हाही या नवरात्र उत्सवामध्ये गेला तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेड माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि त्याचबरोबर तिच्या आशीर्वानामुळे घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या अडचणी दूर होतील.

त्याचबरोबर पैशाने संबंधित जर काही घरात अडचणी असतील पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा जास्त काळ टिकत नसेल तर याही सर्व समस्या या उपायामुळे नक्की दूर होतील तर मित्रांनो कोणताही हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय घरामध्ये असणाऱ्या विवाहित महिलांनीच करायचा आहे.

मित्रांनो नवरात्रीमध्ये महिलांना विशेष महत्त्व असते आणि त्याचबरोबर जर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर अशावेळी महिलांनी काही उपाय केले किंवा महिलांनी लक्ष्मी मातेची सेवा केली तर लक्ष्मी माता लगेच घरावर आणि त्या महिलेवर प्रसन्न होत असते म्हणूनच आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय घरामध्ये असणारे महिने मिक्स करायचा आहे. आणि मित्रांनो आपल्याला हा उपाय करत असताना काही पूजेच्या वस्तू देखील लागणार आहेत या सर्व वस्तू तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतील तिथून तुम्ही या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत.

हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला उपाय करत असताना घट बसवलेला असेल किंवा जर अखंड दिवा देवघरांमध्ये प्रज्वलित केला असेल तर त्या दिव्यासमोर किंवा त्या गटासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्ही काहीही केलं नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर फोटो समोरही हा उपाय करू शकतात तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये घटासमोर किंवा दिव्यासमोर शृंगार याचे साहित्य ठेवायचे आहे मित्रांनो शिंगाराचे साहित्य हे महिलांना माहीतच आहे त्यामध्ये बांगड्या, टिकली, हळद कुंकू, चुडा यांसारख्या शृंगराच्या वस्तू त्या शृंगाराच्या साहित्यामध्ये आपल्याला मिळत असतात ते आपल्याला घेऊन यायचे आहेत.

त्या आपल्या देवघरासमोर आपण जो घट स्थापन केलेला आहे किंवा दिवा लावलेला आहे त्याच्यासमोर ठेवायचे आहे. मित्रांनो हे देवघरांमध्ये ठेवत असताना सर्वात आधी आपण त्याचे हळदी आणि कुंकू वाहून पूजन करून घ्यायचे आहे आणि मगच त्याची स्थापना आपल्या देवघरांमध्ये करायचे आहे. आणि नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी अशा पद्धतीने लक्ष्मी मातेसमोर म्हणजेच घाटासमोर तुम्हाला अशा पद्धतीने हे शिंगाराचे साहित्य ठेवायचे आहे आणि त्यानंतर संपूर्ण एक दिवस आणि एक रात्र म्हणजे जर तुम्ही आज ठेवले असेल तर आज दिवसभर आणि आजची रात्र ते तिथेच तुम्हाला राहू द्यायचा आहे.

दुसऱ्या दिवशी ज्या महिलेने हे साहित्य देवघरामध्ये ठेवले होते त्या महिलेने ते वापरायला घ्यायचे आहे आणि जर ते वापरायचे नसेल तर गरीब किंवा गरजू महिलेला ते तुम्हाला वापरण्यासाठी द्यायचा आहे अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये एक छोटेसे काम तुम्ही जर केले तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular