Sunday, June 16, 2024
Homeआध्यात्मिकमकरसंक्रांति… रात्री झोपतांना जाळा या दोन गोष्टी… 7 दिवसांत अचानक घबाड मिळेल.!!

मकरसंक्रांति… रात्री झोपतांना जाळा या दोन गोष्टी… 7 दिवसांत अचानक घबाड मिळेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो घरात पैसा यावा असं तुम्हाला वाटत असेल, अचानक पैसा तुमच्या घरात यावा घरातील सर्व संकट दूर व्हावे, घरात सर्व सुख-समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदावं असं जरूर तुम्हाला वाटत असेल तर घरात रोज सकाळ संध्याकाळ या दोन गोष्टी जाळायच्या आहेत.

संक्रांतिच्या या पर्वात आपण हा उपाय जरुर करायला हवा. मित्रांनो चला तर कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी चला तर पाहूयात.. तर पहिली गोष्ट आहे भीमसेनी कापूर आणि दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं खोबरं…

मित्रांनो चला तर पाहूया कसा करायचा हा उपाय. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सकाळी देवघरातली पूजा वगैरे आपली आटोपल्या नंतर धूप दिवाबत्ती लावल्यानंतर एक नारळाचा थोडासा तुकडा घ्यायचा आणि त्या तुकड्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे.

मित्रांनो हा कापूर देव्हाऱ्यावर आपण एखाद्या दिव्यामध्ये, मातीच्या दिव्यामध्ये खोबरे ठेऊन त्यावर कापूर ठेवायचा आहे. आणि मित्रांनो ते आपल्याला जाळायचे आहे. आणि सोबतच आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमः.

खोबऱ्यावरचा कापूर पूर्ण जळेपर्यंत या मंत्राचा मंत्र जप आपल्याला करत रहायचे आहे. मित्रांनो हे सकाळी एकदा करायचे आहे आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ज्यावेळेस आपण धूप तथा दिवाबत्ती करतो त्यावेळेला आपल्याला आणखीन एकदा हेच पून्हा करायचं आहे.

आपण रोज जर घरामध्ये हे करत राहिलो तर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. पैसा येण्याच्या संधी उपलब्ध होतात. मित्रांनो तुमच्या कामाला यश मिळतं. आणि सर्व कामे पूर्ण होतात. मित्रांनो कोणतेही गोष्टी असतील त्या सर्व मार्गी लागतात. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular