Saturday, July 13, 2024
Homeआध्यात्मिकमंगळवार विशेष स्वामी सेवा.. सुख, आरोग्य आणि भरभराटी साठी.. 111 वेळा बोला...

मंगळवार विशेष स्वामी सेवा.. सुख, आरोग्य आणि भरभराटी साठी.. 111 वेळा बोला ‘हा’ मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात केलेली पूजा व सेवा खूप फलदायी ठरते. आज श्रावण महिन्यातील चौथा म्हणजेच शेवटचा मंगळवार आलेला आहे तर मित्रांनो अशा या श्रावण मंगळवारच्या दिवशी तुम्ही फक्त एक वेळेस बोला हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल आणि मित्रांनो, आपण आज श्री स्वामी समर्थ यांचे सेवा केली पाहिजे.

ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की या श्रावण महिन्यामध्ये पूजाच्या आणि त्याचबरोबर सेवा पारायण केल्याने आपल्या काही नोकरीची समस्या असेल व्यापारातील काही अडचणी असतील काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल या संकटांपासून अडचणींना सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता येते.

स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील.

त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे आणि मित्रांनो मंगळवार हा दिवस गणपतीचा आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची किंवा गणपती बाप्पाच आणि आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त एकविस वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणीही या मंत्राचा जप करु शकतात तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.

सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावाने विश्वासाने हा जप तुम्हाला करायचा आहे.. मित्रांनो स्वामींचा हा मंत्र पुढीप्रमाणे आहे..

ॐ चित्तप्रशांताय नमः। ॐ चित्तप्रशांताय नमः।

मित्रांनो मंगळवारच्या दिवशी स्वामी सेवा करत असताना तुम्हाला हा मंत्र स्वामी समर्थांचा अगदी प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे. आणि स्वामींची 108 नावे 108 मंत्र आहे त्यातला हा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे तर मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे 111 पेक्षा जास्त नाही 111 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही कसलीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून किंवा तुमच्या देवघरांमध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती समोर बसून अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा स्वामींचा मंत्राचा जप 111 वेळा करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने जप कराल तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही मंगळवारच्या दिवशीची ही स्वामी सेवा आपल्या घरामध्ये सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून केली तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी स्वामी दूर करतील आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद ही तुमच्यावर कायम राहील. श्री स्वामी समर्थ.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular