नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की 24 नोव्हेंबर या गुरुवारच्या दिवशी पासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये या मार्गशीर्ष महिन्याचे एक वेळेस महत्त्व सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात हिंदू महिला महालक्ष्मी मातेचं व्रत करतात. अनेकजणी या महिन्यात प्रत्येक गुरूवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपास धरतात. शेवटच्या गुरूवारी महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून या गुरूवारच्या व्रताचे उद्यापन केले जाते.
तर मित्रांनो असा हा मार्ग अत्यंत पवित्र आणि त्याचबरोबर गुरुवारचे व्रत केल्यामुळे अत्यंत फलदायी असा हा महिना मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर लक्ष्मी मातेला आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची सेवा केली पाहिजे त्याचबरोबर मंत्रांचा जप हे आपण या महिन्यांमध्ये केला पाहिजे कारण मित्रांनो या महिन्यांमध्ये आपण जी काही पूजा किंवा सेवा लक्ष्मी मातेची किंवा स्वामी समर्थांची आपल्या घरामध्ये करू त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला लगेच प्राप्त होतो म्हणजे या महिन्यांमध्ये केलेली सेवा किंवा पूजा याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असते.
म्हणूनच मित्रांनो आपणही या मार्गदर्शक महिलांमध्ये लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची सेवा आणि मंत्र जप नक्कीच केला पाहिजे. तर मित्रांनो आज आपण या महिन्यांमध्ये म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायचे आहे म्हणजेच हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण आपल्याला स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो आजही आपण स्वामींची सेवा पाहणार आहोत ही सेवा आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन महिन्यामध्ये दररोज करायचे आहे म्हणजेच 24 नोव्हेंबर या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो याच दिवसापासून आपल्याला स्वामींची मार्गशीर्ष महिन्यातील विशेष सेवा करायचे आहे, आणि मित्रांनो हा महिना संपल्यानंतर म्हणजेच मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरच आपल्याला ही सेवा सोडायचे आहे.
तर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ही स्वामींची विशेष सेवा आपल्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सदस्यांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी केली तरीही चालेल आणि त्याचबरोबर मित्रांनो ची सेवा घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी पुरुषांनी किंवा घरामध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांनीही आपल्या करिअरसाठी आणि आपल्या प्रगतीसाठी ही सेवा केली तरीही चालेल मित्रांनो ही सेवा केल्यामुळे तुमच्या मनामध्ये जात आहे इच्छा आहे.
त्या सर्व पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर घरामध्ये समृद्धी नांदेल आणि आपले स्वामी समर्थांचा आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेसाठी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर मित्रांनो ही सेवा आपल्याला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही करता येते परंतु शक्यतो आपण सकाळी आपली जेव्हा पूजा होते त्यावेळी देवपूजा झाल्यानंतरच लगेच देव घरांमध्ये बसून आपल्याला ही सेवा करायची आहे तर मित्रांनो ही सेवा करत असताना आपल्याला आपली देवपूजा सर्वात आधी करून घ्यायचे आहे.
त्यानंतर आपल्या स्वामी समर्थांच्या आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला बसायचा आहे आणि देवागरबत्ती लावून आपल्याला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोतीमधील श्री सूक्त वाचायचा आहे मित्रांनो श्री सूक्त याचे आपल्याला फक्त एक वेळेस वाचन करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्वामी समर्थांच्या नामाचा जप अकरा माळी करायचा आहे आणि मित्रांनो अकरा माळी जमत नसेल तर अशावेळी मित्रांनो तीन माळी आपल्याला या स्वामींच्या नामाचा करायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोनच गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहेत मित्रांनो मार्गदर्शन महिना सुरू झाल्यानंतर दररोज तुम्हाला स्वामींची विशेष सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी श्रीसूक्त याचे वाचन एक वेळेस करायचे आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी करायचा आहे.
जर 11 माळी करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही तीन माळी या मंत्राचा जप करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी आपल्याला सेवेमध्ये करायचे आहेत संपूर्ण मार्गशीर्ष महिना मित्रांनो आपल्याला स्वामींची विशेष सेवा करायचे आहे यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या लवकरात लवकर स्वामी पूर्ण करतील आणि त्याचबरोबर आपल्या घरावरही स्वामींची कृपा कायम राहील.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!