Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकमरणानंतर मृत शरिराला मोकळे का सोडत नाहीत.?

मरणानंतर मृत शरिराला मोकळे का सोडत नाहीत.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, व्यक्ती जन्माला आल्यावर त्याचा मृ’त्यू हा अटळच असतो. या जगामध्ये कोणतीही व्यक्ती अमर अशी नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी न कधी मरायचे आहे. फरक एवढाच की, काही जण लवकर मरण पावतो तर, काहींना उशिरा मृ’त्यू येतो. परंतु मृ’त्यू हा जरूर येतोच.

आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये व्यक्ती मृत्यू पावल्या नंतर त्यांच्या शरीराला अग्नि दान दिले जाते. एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू सूर्यास्तानंतर झाला असेल तर, त्याचे शरीर रात्रभर तसेच ठेवले जाते व सकाळी त्याचा अंतिम संस्कार केला जातो. आपण असे बऱ्याचदा पाहतो की, सूर्यास्तानंतर ज्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला आहे त्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक त्या मृत शरीराला सोडून कुठेही जात नाहीत.

पण याचे कारण काय असावे? हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. मृत शरीराला एकटे सोडत नाहीत. याचे कारण कोणते? याची सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सूर्यास्तानंतर किंवा पंचक काळामध्ये मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार केला तर, त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होत नाही.

म्हणून काही काळासाठी ते मृत शरीर घरात ठेवले जाते. व त्याच्या आजूबाजूला कोणते ना कोणती व्यक्ती असतेच. नंतर तो काळ उलटून गेल्यानंतर त्या मृत शरीराचे अंतिम संस्कार केले जाते. मृ’त्यू झालेल्या शरीराला सोडून जात नाही. याचे कारण असे की, त्या मृत झालेल्या शरीराला कोणतीही प्राणी किंवा पक्षी ईजा पोहोचू नयेत.

त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्या शरीरातुन दुर्गंधी पसरत असतो हा पसरू नये म्हणून त्या शरीराजवळ कोणी ना कोणी बसलेले असते. आणि या मृत शरीराला पुढे अगरबत्ती, धूप लावले जातात. याचबरोबर पुराणांमध्ये असेही लिहिले आहे की, ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या मृत शरीराला त्याच्या आपत्त्याने अग्नि दान दिले पाहिजे. तरच त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून मृ’त्यू झाल्यानंतर त्याच्या अपत्याची ची वाट पाहण्यासाठी मृ’त्यू झालेल्या शरीर घरामध्ये ठेवले जाते.

तसेच जर मृत्यू झालेला शरीराला रात्रीच्या वेळी अग्नि दान दिला तर, ती व्यक्ती राक्षस, पिशाच्च तिच्या यो’नीत जन्म घेते. ज्या ठिकाणी त्या आत्म्याला खूप कष्ट व यातना सोसाव्या लागतात. हेच कारण आहे म्हणून मृत शरीराला रात्रीच्या वेळेस अग्नि दान दिले जात नाही.

अशाप्रकारे पुराणांमध्ये ही काही कारणे सांगितले आहेत की, ज्यामुळे आपण मृत शरीराला एकटे सोडत नाही याच कारणामुळे मृत शरीर एकटे सोडून जात नाही. त्याला एकटे सोडत नाहीत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular