Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga 18 ऑगस्टपासून या 6 राशी होणार मालामाल.. 2 मोठ्या राजयोगांमुळे होणार धनवर्षाव..
(Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
(Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga) वैदिक पंचांगानुसार लवकरच सूर्य आणि मंगळ ग्रह आपले स्थान बदलणार आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव कर्क राशीतून बाहेर पडून स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशी आधीपासूनच मंगळ ग्रह उपस्थित आहे. त्यामुळे दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होतो आहे. तर 18 ऑगस्टला मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच बुधही प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत असल्याने सूर्य आणि बुधाचा संयोग बुधादित्य राजयोग तयार करत आहे.
मेष रास – (Aries) मेष राशीच्या लोकांना मंगळ गोचर अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. व्यापारी वर्गाला या काळात लाभ होणार आहे. कुटुंबात सुख आणि शांती लाभणार आहे. (Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga) वैवाहित जीवनात आनंद असेल. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. शत्रूंवर मात करु शकणार आहात.
मिथुन रास – (Gemini) या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण फलदायी ठरणार आहे. कार्य आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यशाची नवीन समीकरण जुळून येणार आहे. नवीन काम किंवा प्रकल्पासाठी हा काळ उत्तम आहे. वैवाहिक जीवनात मधुरता वाढणार आहे. नवीन मालमत्ता किंवा घर खरेदी करणार आहात. व्यवसायात यशसोबत आर्थिक फायदा होणार आहे.
मीन रास – (Pisces) या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायतून तुम्हाला फायदा होणार आहे. (Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga) तुम्ही हा व्यवसाय वाढविणार आहात. अविवाहितांना लग्नाची मागणी येणार आहे. बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक लाभासह समाजात मान सन्मान मिळणार आहे. अचानक आर्थिक लाभ होणार आहे.
मकर रास – (Capricorn) या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. घरात शुभ कार्य घडणार आहे.
सिंह रास – (Leo)या राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. (Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga) कामाच्या ठिकाणी यशासोबत प्रगती लाभणार आहे. अडकलेले पैसे परत तुम्हाला मिळणार आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत.
कर्क रास – (Cancer) या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अतिशय शुभ ठरणार आहे. व्यापार क्षेत्रात फायदा होणार आहे. एकाग्रता वाढल्यामुळे कामाच्या ठिकाणीही प्रगती होणार आहे. (Mars And Sun Combination In Leo Formed Budhaditya And Vashi Rajyoga) घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आणि साथ मिळणार आहे. वैवाहिक जीवनात मधुरता वाढणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!