Sunday, December 10, 2023
Homeराशी भविष्यMayavi Rahu Gochar Horoscope Post हा पापी ग्रह 2 महिन्यांनी बदलणार आपली...

Mayavi Rahu Gochar Horoscope Post हा पापी ग्रह 2 महिन्यांनी बदलणार आपली रास.. या राशींना मिळणार अमाप पैसा-पद प्रतिष्ठा..

Mayavi Rahu Gochar Horoscope Post हा पापी ग्रह 2 महिन्यांनी बदलणार आपली रास.. या राशींना मिळणार अमाप पैसा-पद प्रतिष्ठा..

राहूच्या राशी परिवर्तनाची वेळ जवळ येतेय. ज्योतिष शास्त्रात राहुला पापी, मायावी आणि छाया ग्रह म्हणतात. (Mayavi Rahu Gochar Horoscope Post) वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशी बदल करतात. त्याचप्रमाणे या वर्षाच्या अखेरीस अनेक महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. आता राहूच्या राशी परिवर्तनाची वेळ जवळ येतेय. ज्योतिष शास्त्रात राहुला पापी, मायावी आणि छाया ग्रह म्हणतात.

हे सुद्धा पहा : Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post 3 सप्टेंबरपर्यंत या 7 राशींवर राहणार माता लक्ष्मींची कृपा..

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडली अशुभ स्थितीत असते, त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण निर्माण होते. अनेक लोक राहूचे नाव घेण्यास टाळाटाळ करतात. राहू नेहमीच अशुभ परिणाम देत नाही. (Mayavi Rahu Gochar Horoscope Post) मात्र जर राहु मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम मिळतात.

कधी होणार राहू ग्रह गोचर.?

ऑक्टोबर महिन्यान राहू ग्रह त्याची रास बदलणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र काही राशींना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मीन रास – राहु ऑक्टोबर 2023 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळू शकणार आहे. (Mayavi Rahu Gochar Horoscope Post) करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. अडकले पैसे परत मिळणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे.

मेष रास – मीन राशीच्या राहूच्या प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. हे गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना याचा आर्थिक फायदा होईल. (Mayavi Rahu Gochar Horoscope Post) नोकरीत प्रमोशन मिळेल. व्यवसाय किंवा क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल.

कर्क रास – ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना राहूच्या गोचरमुळे अनेक शुभ परिणाम मिळणार आहे. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल. (Mayavi Rahu Gochar Horoscope Post) राजकारणात तुमचा प्रभाव वाढेल आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular