Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यMesh Rashi Chandal Yog 21 जून रोजी चांडाळ योग होणार भंग.. मध्यरात्रीपासून...

Mesh Rashi Chandal Yog 21 जून रोजी चांडाळ योग होणार भंग.. मध्यरात्रीपासून पाच राशींचं नशिब फळफळणार..

Mesh Rashi Chandal Yog 21 जून रोजी चांडाळ योग होणार भंग.. मध्यरात्रीपासून पाच राशींचं नशिब फळफळणार..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मेष राशीत चांडाळ योग सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये वाईट घटनांमध्ये वाढ झाली आहे. असं असताना 21 जूनपासून (Mesh Rashi Chandal Yog) चांडाळ योग भंग पावणार आहे. कसं ते समजून घ्या.. राशीचक्रात दररोज बऱ्याच घडामोडी घडत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करताना शुभ अशुभ योग घडून येतात. सध्या मेष राशीत गुरु आणि राहुची युती झाली आहे.

ज्योतिषशास्त्रात हा सर्वात अशुभ योग मानला जातो. या युतीचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर गंभीर परिणाम दिसून येत आहे. मात्र असताना गुरु राहु युतीमुळे निर्माण झालेला चांडाळ योग (Mesh Rashi Chandal Yog) 21 जून रोजी भंग पावणार आहे. कारण देवगुरू बृहस्पती अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

तर राहु ग्रह अश्विनी नक्षत्रातच असणार आहे. यामुळे राहु गुरु चांडाळ योग भंग पावणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या…

हे ही वाचा : Jaya Yog Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog कोटीपती, चंडिका आणि जया योग तयार झाल्यामुळे या राशी होणार कोट्यधीश..

या राशींना होणार भरपूर फायदा..
मिथुन रास – या राशीच्या जातकांना चांडाळ योग भंग झाल्याने फायदा होणार आहे. कारण चांडाळ योगामुळे होणाऱ्या कामात अडसर येतो. हा योग भंग पावल्यानंतर या जातकांच्या कुंडलीत दोन राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे दुहेरी फायदा होणार आहे. बुधादित्य आणि भद्र राजयोगामुळे जातकांना लाभ मिळणार आहे. न झालेली कामं पूर्ण होतील. तसेच (Mesh Rashi Chandal Yog) नवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील. समाजात मानसन्मान वाढेल.

कर्क रास – या राशीच्या जातकांनाही चांडाळ योग भंग पावल्याने दिलासा मिळणार आहे. समाजात तुम्हाला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.

सिंह रास – या राशीच्या जातकांनाही आर्थिक लाभ होईल. सध्या गुरु ग्रह नवव्या स्थानात असल्याने नशिबाची चांगली साथ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. काही गोष्टी अचानक घडल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. (Mesh Rashi Chandal Yog) आई वडिलांची साथ मिळेल. नवीन व्यवसाय या काळात सुरु करू शकता.

धनु रास – गेल्या काही दिवसांपासून घरात सुरु असलेले वाद शमणार आहेत. गुरु ग्रह पंचम स्थानात असल्याने मुलं, शिक्षण, प्रेम संबंध आणि बौद्धिक पातळीवर सुधारणा दिसणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. काही ठिकाणी सल्ला घेऊन गुंतवणूक करा. यामुळे भविष्यात लाभ मिळू शकतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी योजना आखा.

मकर रास – या राशीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रात जबरदस्त लाभ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन संधी मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची संधी चालून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाने इतर सहकारी प्रभावित होतील. (Mesh Rashi Chandal Yog) अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular