Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकमोठा बुधवार चुकूनही खावू नका ही 1 वस्तु.. अन्यथा येईल दारिद्र्य.!!

मोठा बुधवार चुकूनही खावू नका ही 1 वस्तु.. अन्यथा येईल दारिद्र्य.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो.. आपल्या हिंदू धर्मात बुधवार हा श्री गणेश यांचे दिवस मानला आहे, या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने आणि त्यांना दुर्वा लाल फुले तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवल्याने श्री गणेशांची असीम कृपा आपल्यावर होते.

जी व्यक्ती मनोभावे भगवान श्री गणेशाचे पूजन करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखांचा श्री गणेश नाश करतात. असंही मानलं जातं की, आपल्या मनातील एखादी इच्छा असेल जी अनेक दिवसांपासून अपूर्ण असेल अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारच्या दिवशी जर गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली तर आपली ती इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतात.

याचबरोबर, लाल किताबाअनुसार हा बुधवारचा दिवस दुर्गामातेचा दिवस सुद्धा मानला जातो. त्यामुळे काही कार्य अशा आहेत ज्या दिवशी चुकूनही करू नये. आपण तरीही कार्य केली तरी यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात अनेक समस्या येऊ लागतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अ सफलता मिळते. जसं की आम्ही सांगितलं बुधवारचा दिवस हा दुर्गामातेंचा काही दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी चुकूनही कोणत्याही घटनेचा अपमान करू नका.

कारण कुमारिका कन्या साक्षात देवीचा अवतार मानले जातात आणि यांचा अपमान केल्याने यांना अपशब्द बोलणे देवी आपल्या होते आणि परिणामी आपल्या घरात दुःख दारिद्र्य आणि गरिबी येते. बुधवार हा बुध ग्रहाची संबंधित आहे, त्यामुळे बुधवारी कर्ज व्यवहार करू नयेत. या दिवशी उधळीत व्यवहार केल्याने संतती संपत्ती कमी होते. असे व्यवसाय आणि व्यापार करतात असे लोकांनी जर या दिवशी उधळीत केले असतील तर यामुळे त्यांना मंदीचा सामना करावा लागतो.

याउलट बुधवारी पैसे गुंतवणे आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानतात. इतर माध्यमातून पैसे वाढवायचे असतील तर बुधवारपासून पैसे जमा करायला सुरुवात करा यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहील. बुधवारच्या दिवशी जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर प्रयत्न करा की, तुमचा प्रवास हा पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावा. बुधवारच्या दिवशी उत्तर आणि पश्चिम दिशेने प्रवास करणे शक्यतो टाळा. परंतु जर तुम्हाला अशा देशांना जावं लागलं, अगदीच महत्त्वाचं काम असेल तर हा प्रवास करण्यापूर्वी थोडीशी बडीशेप किंवा मूग डाळ मग घरातून बाहेर पडा.

त्याचबरोबर तुम्ही जर या दिवशी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहे, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी सिंदुराने कपाळावर तिलक अवश्य करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ असू शकतो. तसेच शक्य असेल तर या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घाला जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर हिरव्या रंगाचा रूमाल सुद्धा ठेवू शकता हिरवा रंग बुद्ध ग्रहाची ऊर्जा शोषून आपल्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो. यामुळे तुमच्या बुद्धीवर नियंत्रण आणि तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता.

त्यामुळे बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा हिरव्या रंगाचा एखादा रुमाल स्वतःजवळ नक्की ठेवा. त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी जर तुम्हाला एखादा किन्नर दिसला किन्नर म्हणजे तृतीयपंथी असा एखादा किन्नर दिसला तर त्यांना काही पैसे किंवा शृंगाराचा साहित्य दान करा यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. ज्योतिष शास्त्रात यांचे आशीर्वाद अत्यंत अशुभ मानले आहेत. नपुसक चक्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं.

लाल किताबनुसार यांना दान केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव प्राप्त होतो आणि पैसा व्यवसाय शिक्षण या यश प्राप्त होतं. बुधवारच्या दिवशी पान खाणं टाळावं अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय अस, ते परंतु बुधवारच्या दिवशी चुकून पान खाऊ नका. कारण जी व्यक्ती बुधवारच्या दिवशी पान खाते त्या व्यक्तीचे जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात धनहानी होते. वायफळ खर्च होतो.

घरामध्ये पैसा टिकत नाही आणि धनहानी होते आणि त्या व्यक्तीचे आर्थिक स्थिती हळूहळू खालावत जाते. ज्यांना श्री गणेश यांचे विशेष कृपा प्राप्त करायचे आहे अशा व्यक्तींनी बुधवारच्या दिवशी “ओम गं गणपतये नमः” गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करा त्यांची मनोभावे पूजा करा. त्यांचा नामस्मरण करा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular