Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकमोठा बुधवार.. श्रावणमास विशेष स्वामीसेवा.. स्वामींचा कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी करा ही विशेष सेवा...

मोठा बुधवार.. श्रावणमास विशेष स्वामीसेवा.. स्वामींचा कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी करा ही विशेष सेवा .!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आज स्वामींची विशेष सेवा साधना करा.. स्वामी तुम्हाला सर्वच दुःखातून तारतील.. श्री स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचेच तिसरे पूर्णावतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने श्री दत्त गुरुदेव प्रकट झाले.

श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

तर आज सर्वांनी घरी राहून आपली स्वामी सेवा अखंड सुरूच ठेवायची आहे. स्वामींची सेवा करताना तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. स्वामींचा प्रकटदिन म्हणजे स्वामींनी या भूतलावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. स्वामींच्या प्रकट दिनी एक अखंड दिवा लावावा. हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरात लावायचा आहे. हा दिवा धातूचा किंवा मातीचा कोणताही घ्या. तसेच या दिव्यामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत दिवा लागेल‌.

फक्त तो विझणार नाही अशा रीतीने तेल किंवा तूप व कापसाची किंवा धाग्याची वात घाला. हा दिवा दिवस संपेपर्यंत लागेल, विझणार नाही याची काळजी घ्या. या विशेष तिथीला, विशेष दिवशी स्वामींच्या सेवेत हा अखंड दिवा लावल्याने तुमच्या आयुष्यात अखंड सुख येईल, अडचणी स्वामी दूर करतील, स्वामी प्रत्यक्ष दर्शन देतील व अशक्य ही शक्य करतील. श्री स्वामी समार्थाय नमः

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular