Saturday, June 22, 2024
Homeआध्यात्मिकमोठा गुरुवार स्वामींची आजची ही विशेष सेवा आहे.. फक्त 121 वेळा बोला...

मोठा गुरुवार स्वामींची आजची ही विशेष सेवा आहे.. फक्त 121 वेळा बोला हा मंत्र.!!

आज मोठा बुधवारचा दिवस असुन, विशेष श्री गुरुदत्तांचा दिवस सुद्धा आहे याविषयी सेवेमध्ये स्वामींच्या नित्यसेवा मध्ये सहभागी व्हा आणि तुम्हीसुद्धा ही स्वामींची विशेष सेवा नक्कीच करावी. आपण स्वामी समर्थांचे विशेष मंत्राद्वारे स्वामींना प्रसन्न करणारा होत नाही.

तसेच विशेष श्री स्वामीं समर्थ महाराजाना विशेष नैवेद्य दाखवला जातो. श्री स्वामींचा विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष आरती सुद्धा रोज करीत असतो. तसेच श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय, हे विशेष सेवेत आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. या शिवाय तुमच्या घरातील कोणीही म्हणजे महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊन, ही सेवा करू शकतात आणि हा मंत्र जप करू शकतात.

तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी महाराजांचा समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावावा. मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी आणि आरोग्यासाठी, दुःख आणि दरिद्री, गरीबी आणि संकट अशा समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने आणि पूर्ण विश्वासाने प्रार्थना करायचे आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मंत्र बोलायचं आहे, हा मंत्र काही असा आहे की,

     "ओम वल्लभाय नमः"
     "ओम वल्लभाय नमः"

हा अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक असा मंत्राचा जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि मंत्रजप मनोभावाने आणि विश्वासाने तसेच पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शे’अर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शे’अर करा. धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular