Saturday, May 18, 2024
Homeआध्यात्मिकमोठा रविवारचा दिवस आज स्वामींच्या चरणी अर्पण करा ही विशेष सेवा.. स्वामी...

मोठा रविवारचा दिवस आज स्वामींच्या चरणी अर्पण करा ही विशेष सेवा.. स्वामी तुम्हाला सर्व दुःखातून तारतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आजचा रवीवार दिवस हा स्वामीभक्तांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. आणि या दिवशी स्वामींच्या चरणी ही विशेष सेवा तुम्हाला अर्पण करायची आहे. मागेच स्वामी समर्थांची जयंती साजरी केली त्यावेळी आपण स्वामींची विशेष सेवा केली जाते व त्यांना प्रसन्न केले. या सेवेमुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तसे तर आपण जे ही प्रेमाने संपूर्ण विश्वासाने, निर्मळ मनाने स्वामींना जो नैवेद्य दाखवतो त्या भक्तांवर आपले स्वामी खुश होतात.

मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी आहात तुमचा स्वामींवर विश्वास आहे तर तुम्हाला हा 3 जुलै रविवारचा दिवस स्वामींची अनन्य भक्तीभावाने पूजा आपण ह्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर करायची आहे. या दिवशी घरातील देव्हाऱ्यासमोर बसायचे आहे. शूचित होऊन निर्मळ मनाने तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे, तो बोलल्याने तुमच्यावरती स्वामी प्रसन्न होतील.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हला जे हवे ते सर्व काही देतील. तुमचे सर्व दुःख संकटे दूर करतील. फक्त उठल्याबरोबर आन्हिक आवरून तुम्ही देवघराच्या समोर बसायचं आहे..व तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र आपण 108 वेळा बोलायचा आहे. चला तर आपल्या आजच्या लेखात जाणून घेउयात हा मंत्र कोणता आहे.

मित्रांनो 3 जुलै रविवारचा दिवस ह्या दिवशी तुम्हाला हि सोपी स्वामी सेवा करायची आहे. आणि ह्या दिवशी सकाळी हाथ जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे तुमची दिवसाची सुरवात स्वामींच्या नावाने होईल.

तर हा मंत्र आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. आणि स्वामींचा अशा पद्धतीने जयजयकार देखील करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरवात ह्या नावाने. ह्या जयघोषाने केली तर स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमचा पूर्ण दिवस स्वामींच्या नावाने होईल.

ह्या खास तिथीच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या ह्या मंत्राचा जपाने आपल्या दिवसाची सुरवात करा. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील ह्या दिवशी तुम्ही काहीही झाले तरी सकाळी उठताच ह्या मंत्राचा जप करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular