Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकमोठा श्रावण सोमवार करा स्वामींच्या चरणी अर्पण करा ही विशेष सेवा फक्त...

मोठा श्रावण सोमवार करा स्वामींच्या चरणी अर्पण करा ही विशेष सेवा फक्त 108 वेळा हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आज पावन सोमवारचा दिवस असून आणि हा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, आजच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवाची सेवेसोबतच श्री स्वामी समर्थां महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच ही विशेष सेवा आपल्याला गुरुदत्त जयंती पर्यंत करायची आहे.

या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकतात. फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे.

याच बरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय स्वच्छ धुऊन झाल्यावर घरातील देवघरासमोर बसायचं आहे. स्वामीच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायची आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, बरकतीसाठी आणि संकट, समस्या, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र बोलायचा आहे. कारण हा श्री स्वामींच्या विशेष मंत्र आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम ओंकारवासिने नमः”
“ओम ओंकारवासिने नमः”

हा मंत्र फक्त 108 वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही, मनोभावाने आणि विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा स्वामी पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular