Tuesday, March 5, 2024
Homeआध्यात्मिकमोठा शुक्रवार माता लक्षमींचे स्मरण करत स्वामींची ही एक विशेष सेवा करा.....

मोठा शुक्रवार माता लक्षमींचे स्मरण करत स्वामींची ही एक विशेष सेवा करा.. फक्त 108 वेळेस करा या मंत्राचा जप.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मींचा दिवस मानत असतो. तसेच या दिवशी आपण नित्यनियमाने स्वामी समर्थांची विशेष सेवा करीत असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा म्हणजे, शुक्रवारच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ माहाराजांची विशेषत सेवा करायची आहे आणि विशेषत तेवढे आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ही सेवा तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष, तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे, कोणीही करू शकतात. फक्त मनोभावे व श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला या सेवेत सहभागी व्हायचे आहेत आणि या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे.

शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन झाल्यावर, देवघरासमोर बघायचा आहे. मग सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची.

ही प्रार्थना सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी आणि त्यानंतर अडचणी, संकटं, समस्या, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, मग तर तुम्हाला मंत्र बोलायचं आहे. हा प्रभावी मंत्र काही असा आहे की,
” ओम चित्तप्रशांताय नमः”
” ओम चित्तप्रशांताय नमः”

हा मंत्र अगदी सोपा आणि सरळ आहे, हा चमत्कारी मंत्र श्री स्वामी समर्थांच्या अष्ट नामावली मधला एक मंत्र आहे. तर तुम्ही या मंत्राचा जप फक्त 108 वेळेत करा. त्यामध्ये 108 पेक्षा कमी नाही, किंवा 108 पेक्षा जास्त करू नये.

परंतु मंत्रजप करतांना कोणतीही घाई करू नका, अगदी सावकाश हळुवारपणे मंत्राचा जप करावा आणि श्रद्धेने विश्वासाने हा जप करावा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील. सर्व अडचणी, सर्व दुःख आणि सर्व संकट दूर करतील.

त्यामुळे आज शुक्रवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामींची ही विशेष सेवा नक्कीच केली पाहिजे, या विशेष मंत्राचा जप नक्कीच केला पाहिजे. याशिवाय असे म्हटले जाते की, शुक्रवारी देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, हातात पाच लाल फुले घेऊन आईचे ध्यान करा.

यानंतर, माता लक्ष्मीला नमन करताना, तिला सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. यानंतर, ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular