नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज सोमवारचा दिवस असुन, सोमवार सजीवता महादेवाचा दिवस मानला जातो. आपण महादेवाची प्रसन्न करणार आहे. त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करणार आहोत. या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. तसेच हि सेवा तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात.
फक्त श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने तुम्हाला ही सेवा म्हणजेच हा मंत्र जप करा. ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसायचा आहे, म्हणजेच स्वामींचा समोर बसायचे आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून त्यांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी दुःख-दरिद्री, गरीबी संकट समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे. तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे की,
“महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”
“महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”
या श्री स्वामीं महाराजाच्या एका अत्यंत महत्वाच्या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. मात्र 108 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 108 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्ही हा नक्कीच करावा..
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!