Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकमोठा सोमवार इच्छापूर्ती साठी.. अनन्यभक्तिभावाने आज करा स्वामींची ही विशेष सेवा.. फक्त...

मोठा सोमवार इच्छापूर्ती साठी.. अनन्यभक्तिभावाने आज करा स्वामींची ही विशेष सेवा.. फक्त 108 वेळा बोला ‘हा’ एक मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या इच्छा असतात कोणाला एखादी वस्तू हवी, असते तर कोणाला एखादा व्यक्ती तर कुणाला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसा हवा असतो. तर एखाद्या व्यक्तीला जीवनातील प्रत्येक दिवस आनंद हवा असतो.

परंतु मित्रांनो काही वेळेला या इच्छा पूर्ण होतात आणि बऱ्याचदा या इच्छा पूर्ण होत नाहीत. मित्रांनो इतर सर्व पद्धतीने प्रयत्न करून झाल्यावर आपल्याला यश मिळत नसेल तर आपण परमेश्वराच्या अध्यात्माच्या सहाय्याने.. परमार्थाच्या मदतीने आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतात. मित्रांनो आज आपण अशाच एका मंत्रा विषयी जाणून घेणार आहोत. आपण या मंत्राच्या साहाय्याने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करू शकतो.

परंतु मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला सोमवारच्या दिवशीच करायचा आहे कारण सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित असल्यामुळे या मंत्राचा जप जर आपण सोमवारच्या दिवशी कोणत्याही वेळी केला तरी यामुळे भगवान शंकर आणि त्याच बरोबर स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा नक्कीच पुर्ण होतील.

आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त हा एका मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आजचा हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद मिळवून देईल आणि मित्रांनो या मंत्राचे उच्चारण केल्यानंतर आपल्याला याचे महात्म्य कळणार आहे. आपल्याला स्वामींच्या शक्तीची जाणीव होईल.

या मंत्राचे 108 वेळा जप केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपले जीवन धन्य होईल. आपल्याला मनोकामना पूर्ण होत जातील. मित्रांनो फक्त रोज 108 वेळा या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत व त्या नंतर सुद्धा आपण या मंत्राचा जप केलाच पाहिजे.

त्याचबरोबर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे हा प्रभावी मंत्र जो आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणायचं आहे आणि सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तो मंत्र पुढील प्रमाणे आहे..

“महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” मित्रांनो या हा मंत्र जेवढा सोपा आहे तेवढेच याचे फायदे अनेक आहेत.

या मंत्राचा जप गणातील कोणताही व्यक्ती करू शकतो रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर या मंत्राचा जप 108 वेळा केला पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवा व या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो सकाळचे किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा हे तुम्हाला शक्य होईल त्यावेळी देवघरासमोर किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप करत असताना जप माळी चा वापर केला तरीही चालेल..

सकाळी स्वच्छ स्नान करून किंवा संध्याकाळी करणार असाल तर स्वच्छ हात पाय देऊन आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा देवघरात आपल्याला अगरबत्ती दिवा आणि लावायचा आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायला सुरुवात करायचे आहे मित्रांनो सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular