Thursday, June 13, 2024
Homeआध्यात्मिकमोठा बुधवार सर्व इच्छा पूर्णत्वास जाण्यासाठी, घरामध्ये भरभराटी येण्यासाठी.. 121 वेळा बोला...

मोठा बुधवार सर्व इच्छा पूर्णत्वास जाण्यासाठी, घरामध्ये भरभराटी येण्यासाठी.. 121 वेळा बोला शिवनामावलीतील ‘हा’ मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्र-मैत्रिणींनो मित्रांनो श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपण महादेवांची एक विशेष सेवा करत आहोत. ही सेवा आपण संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत करणार आहोत. आज मोठा श्रावणी बुधवार आहे आणि आजच्या दिवशी देखील आपल्याला महादेवांची ही विशेष सेवा करायची आहे.

आणि संपूर्ण श्रावणमास संपेपर्यंत आपण ही महादेवांची विशेष सेवा करणार आहेत. प्रत्येक दिवशी वेगळ्या मंत्राने महादेवांना प्रसन्न करून घेणार आहोत. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. 108 पेक्षा जास्त 121 म्हणालात तरिही चालणार आहे. किंवा एक माळ जरी हा मंत्र म्हटला तरी चालतो.

आपण आज जो बुधवारच्या दिवशी मंत्र म्हणणार आहोत तो मंत्र महादेवांच्या शिवनामावली मधील आहे. या ग्रंथाला आपण महादेवांची अष्टनामावली देखील म्हणतो या नामावलीतीलच हा एक मंत्र आहे. तो मंत्र आपल्याला 108 वेळा किंवा 121 वेळा म्हणायचा आहे.

घरातील महिलांनी पुरुषांनी किंवा विद्यार्थी वर्गाने हा मंत्र जप केला तरी चालतो. किंवा घरातील कोणत्याही एका सदस्याने हा मंत्र जप केला तरी देखील चालतो. याचे फळ संपूर्ण कुटुंबाला मिळते. आणि या मंत्राचा जप जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरावर कोणतीही अडचण, संकट, समस्या येत नाहीत.

आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आज वार बुधवार आजच्या दिवशी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे’ ओम शंभवे नमः’ मित्रांनो हा मंत्र आपण 108 वेळा किंवा 121 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ करू शकतो.

या मंत्राचा जप आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकतो. स्वच्छ हात पाय देऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती लावून मगच या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते. आपल्या घरातील आपल्या मनामध्ये असणारी नकारात्मक शक्ती निघून जाते.

यासाठी ती अगरबत्ती लावूनच आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा जप करून झाल्यावर गोड कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य महादेवांना दाखवावा. आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून महादेवांना प्रार्थना करावी. आपल्याला सुख समाधान समृद्धी मिळावी संकटांच्या वेळी आपले रक्षण व्हावे.

आणि मग वरील लेखांमध्ये सांगितलेल्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप करत असताना कोणतीही घाई गडबड करायची नाही. शिस्तात व हळुवारपणे आपल्याला या मंत्राचा 108 वेळा किंवा 121 वेळा जप करायचा आहे शांततेने, समाधान मनाने या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.

ठराविक लोकांना भरपूर कामे असतात आणि ते एकदम घाई गडबडीत येतात. आणि या मंत्राचा जप करतात. अशा पद्धतीने या मंत्राचा जप करायचा नाही मंत्राचा जप करत असताना शांततेने आणि समाधान मनानेच या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जर आपण जप श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर आपली कोणतीही इच्छा असू द्या.

त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे मंत्राचा जप करत असताना एकदम हळुवारपणे शांततेत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप खूप चमत्कार आणि प्रभावशाली आहे यांनी आपल्या सर्व इच्छा लगेचच पूर्ण होतील. आपल्याला जे काही हवे आहे ते सर्व काही मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular