Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकमोठा मंगळवारचा दिवस स्वामींच्या कृपेसाठी आणि भरभराटी साठी.. आज करा श्री स्वामींची...

मोठा मंगळवारचा दिवस स्वामींच्या कृपेसाठी आणि भरभराटी साठी.. आज करा श्री स्वामींची विशेष सेवा फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आज मोठा मंगळवारचा दिवस असुन, त्यामुळे हा मंगळवारचा दिवस हा श्री गणेश, गणपती बाप्पाचा दिवस मानला जातो. त्या सोबत आपल्या कुलदेवी, आपल्या कुलदेवतेचा सुद्धा मंगळवारचा दिवस मानला जातो. आपण श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करतो, त्यानुसार आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराज विशेष सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे फक्त 108 वेळेस आपल्या करायचा आहे आणि हा चमत्कारिक मंत्राचा जप करताना, तो जप अत्यंत विश्वासाने आणि मनोभावाने तसेच पूर्ण श्रद्धेने झाला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायचे आहे.

तसेच या सेवेमध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी, लहान मुलं असं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि मंत्र जप करू शकतात. तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थसमोर बघायचा आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे.
हा मंत्र काही असा आहे की,
” ओम नमो श्री स्वामी समर्थांय नमः”
” ओम नमो श्री स्वामी समर्थांय नमः”

हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा जास्त नाही किंवा 108 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. मंत्रजप करता कोणतीही घाई करू नका आणि मंत्र जप हा विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे, तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी महाराज तुमचे सर्व दुःख आणि गरिबी, तुमचे संकट सोबत सर्व काही दूर करतील..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular