Thursday, February 22, 2024
Homeआध्यात्मिकमोठा पितृपक्ष सोमवार.. पितृंचे आशीर्वाद लाभतील करा स्वामींची ही एक विशेष सेवा...

मोठा पितृपक्ष सोमवार.. पितृंचे आशीर्वाद लाभतील करा स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! आजच्या दिवशी म्हणजेच आजचा सोमवार, हा दिवस याचबरोबर आपल्या आईचा दिवस मानला जातो. त्यामुळे आई आणि मुलांमधील जे नाते असते, त्याचा हा दिवस मानला जातो. तसेच भरपूर महिला आपल्या मुलांसाठी या दिवशी उपवास करतात, याचबरोबर गायीला नैवेद्य दाखवून तो उपवास सोडला जातो.

आपण रोज श्री स्वामी महाराजाची सेवा करतोय आणि आता तर भाद्रपद महिना सुरू आहे, तर भाद्रपद महीन्याचा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे, या काळात आपण आपल्या पितृंना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून कावळ्यांना घास म्हणून ठेवत असतो. म्हणून प्रत्येक दिवस आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करून त्यांची विशेषत त्याना प्रसन्न करायचा आहे.

तेव्हा आपण सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुमच्या घरातील कोणतीही महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुलं असे कोणीही करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांसमोर बसायचं आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. मग सगळ्यात आधी आपले हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी याचबरोबर घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, दुःख आणि संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हात जोडून तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे.
हा मंत्र काही असा आहे की,
“ओम दिगंबराय नमः”
“ओम दिगंबराय नमः”

हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका आणि या मंत्र जप अगदी हळूवारपणे आणि सावकाश तुम्हाला याचा जप करायचा आहेत. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आणि मनोभावाने तर या सेवेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे.

तरच श्री स्वामी प्रसन्न होतील, कारण तर विश्वासाने केलेली प्रत्येक गोष्ट असेल, तर हा मंत्र जबाबदारी किंवा अन्य काही ते पूर्ण होतं आणि श्री स्वामी प्रसन्न होतात, तर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायचे असतील आणि मनोकामना पूर्ण करायचे असेल, तर श्री स्वामी नक्की प्रसन्न करा आणि सेवा करा हा मंत्र जप केला.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular