Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकमृत व्यक्तीचे कपडे परिधान करत असाल तर.. तुम्ही ही माहिती नक्कीच वाचायला...

मृत व्यक्तीचे कपडे परिधान करत असाल तर.. तुम्ही ही माहिती नक्कीच वाचायला हवी.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत जर कोणी व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीशी निगडीत सर्व वस्तू त्या व्यक्तीबरोबर अग्नी दान दिल्या जातात तसेच तिचा चष्मा, हातात असलेली छडी, छत्री, नेहमीच्या वापरातले कपडे या सर्व वस्तू त्या व्यक्तीला अग्निडाग दिल्या जातात.

अग्नीत समर्पित केल्या जातात, त्यामागे हाच हेतू असतो की त्या व्यक्तीची आत्मा त्या वस्तू द्वारे परत येऊ नये! कधी कधी असे घडते की एखादी व्यक्ती मृत झाली की त्या व्यक्तीच्या वस्तू विचित्र वागताना दिसतात. याचे कारण ती व्यक्ती परत आलेली असते असे वाटते, त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो. मृत व्यक्तीचे कपडे जिवंत व्यक्तींनी कधीही परिधान करू नयेत.

त्यांच्याबरोबरच त्याच्याशी संबंधित सर्व वस्तू कपडे सर्वकाही अग्निकुंडात टाकून देत असतात आणि कधीतरी वापरले जाणारे कपडे र*क्ताच्या नात्यातील व्यक्तींना दिले जातात.

जसे मुले-मुली नातू आणि हे कपडे त्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय वापरले जात नाहीत. याला देखील एक कारण जे शास्त्रीय आहे, याचे खरे कारण हे आहे की त्या व्यक्तीची ऊर्जा व ज्या भावना आहेत त्या जुळलेल्या असतात आणि एकदा ती व्यक्ती जर मृ*त झाली तर ही ऊर्जा ती व्यक्ती या कपड्याद्वारे परत येऊ शकते.

त्या व्यक्तीची कपड्यांवर सामावलेली जी आत्मीयता आहे, ती आपल्याला त्या वस्तूंजवळ गेल्यावर त्यातून बाहेर पडताना थोडीशी हालचाल जाणवते, ती व्यक्ती आपल्या आसपास असल्याचा भास होतो आणि आपल्याला वाटते की खरोखर ती व्यक्ती आपल्या आसपास आहे म्हणून ते कपडे वापरू नयेत,शक्य असल्यास ठेवू देखील नयेत.

पण हे आपल्या व्यक्तींचं ठीक आहे, जर दुसरी व्यक्ती असेल व तिच्या वस्तू सोबत असतील तर त्यातून आत्मा आपल्या शरीरात सहज येतो, त्या व्यक्तीला आपले शरीर मिळाले तर ते आपल्यावर सहज काम करू शकतात. या गोष्टी टाळण्यासाठी आपण कपडे वापरू नयेत.

आपल्यावर करणीचा प्रयोग काहीजण करु शकतात, कारण ते कपडे घातले तर त्यात आपली ऊर्जा सामावलेली असते आणि त्यामुळे आपण सहज कोणाच्याही ताब्यात सापडू शकतो. म्हणून पूर्वीच्या काळी मृत व्यक्तीची कपडे स्वच्छ धुवून ठेवले जात आणि वर्ष झाल्यानंतर ते कपडे वापरत असत.

आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आलेला असेल की जर आपण एखाद्या वेळी इतर कोणाचे कपडे घातले तर आपले विचार, आपले वागणे हे थोडेफार त्या व्यक्ती सारखे होते, ज्या व्यक्तीचे कपडे घातलेले आहेत, जर आपण फार वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती चे कपडे घातले तर आपण धार्मिक कार्यात दुर्लक्ष करते.

इतर भांडखोर व्यक्तीचे कपडे आपण घातले तर आपणही चिडचिड करू लागतो, भांडण करू लागतो, हे त्या कपड्यात असणाऱ्या ऊर्जेचा प्रभाव असतो. मृ*त व्यक्तीचे कपडे जर आपल्याला घालायचे असतील तर सर्वात आधी एकदा पाण्यातून काढून वाळवून घ्यावे व त्यानंतरच ते घालावे आणि त्यांचे कपडे शक्यतो घालायचेच नाहीत.

आणि जर कपडे चांगले असतील, ते धुवून घ्यावेत, व्यक्तीचे वर्ष श्राद्ध झाले की त्यानंतरच वापरावीत म्हणजे वर्षभरात या व्यक्ती व त्यांचा आत्मा दुसरीकडे गेलेला असतो, त्यापासून कोणतीही बाधा होत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular