Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिकनरक चतुर्दशी सर्व संकटं, बाधा दूर करण्यासाठी.. नक्की करा ही कामं.!!

नरक चतुर्दशी सर्व संकटं, बाधा दूर करण्यासाठी.. नक्की करा ही कामं.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. याच दिवसाला नरक चतुर्दशी रुप चौदस किंवा छोटी दिवाळी म्हणूनही संबोधले जाते. दिवाळी म्हणजे नरक चतुर्थी पहाटे लवकर उठून अंगाला उटणे लावून सूर्योदयापूर्वी स्ना न केले जाते. यालाच अभ्यंगस्नान म्हटले जाते यामुळे आपल्या वरील सर्व संकटांचा नाश होतो. असे म्हणतात की, याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा व ध केला होता म्हणून या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटले जाते.

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला मंगळवारी हनुमानाचा जन्म झाला होता, म्हणूनच छोटी दिवाळी म्हणजे चतुर्दशी हा दिवस हनुमानाचे पूजन करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. हनुमान हे संकट निवारण करणारे आहेत, तसे सर्व प्रकारच्या समस्यांपासून नही निराकरण करतात, म्हणूनच तर नरकचतुर्दशीच्या दिवशी आपण हनुमानाची संबंधित काही उपाय केले, तर आपल्या सर्व राज्यात संकटेपासून आपली सुटका होते.

एका मागून एक सारखी संकटे अडचणी येत असतील, काही केल्या आपल्यावरील संकटांचा अंत होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करून आणि त्यात अपयश येत असेल, तर नरक चतुर्दशीच्या दिवशी हनुमानाला छोला अर्पण करावा. कारण हनुमान यांना खूप प्रिय आहे, म्हणून अर्पण करतात त्याच्या सर्व संकटे अडचणीचा हनुमान स्वतःला शकतात म्हणणार नाही तुला अर्पण करताना प्रभू श्रीरामाचे नामस्मरण करावे. त्याशिवाय त्यांना मोतीचूरचे लाडू अर्पण करावे आणि आपल्या अंगावरून 7 वेळा नारळ उतरवून हनुमानच्या चरणावर अर्पण करावा, हा उपाय केल्यास आपल्या जीवनात बदल घडवणे आणि हळूहळू आपल्याला आपल्या सर्व संकटे अन अडचणींपासून सुटका मिळेल.

आपल्या जीवनात पैशांच्या समस्या असते आर्थिक अडचण असते, म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसेल , तर नरकचतुर्दशीच्या दिवशी विड्याच्या अकरा पानांवर श्रीरामाचे नाव लिहून त्या पानांचा हार बनवून तो हार हनुमानाला अर्पण करावा. तसेच आपल्या सर्व अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी या उपायांमुळे आपल्या सर्व अडचणींचे नक्कीच निराकरण होईल.

व्यवसायात प्रगती होण्यासाठी व्यापार तेजीत चालण्यासाठी म्हणून वाहनांना नारंगी रंगाचा लंगोट अर्पण करावा. आपल्या शत्रूमध्ये खूप वाढ झाली असेल, शत्रूंचा त्रास वाढला असेल तर शत्रूंचा नाश होण्यासाठी हनुमानाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा. मग त्यानंतर एका नारळावर स्वस्तिक काढून नारळ अर्पण करावा. या उपायामुळे तुमच्या शत्रूंचा नाश होईल आणि तुमचा वाईट काळ लवकरात चांगल्या काळा बदलेल.

नरक चतुर्दशीच्या दिवशी हनुमानाला वेड्याचे मसाला पान बनवून त्यात गुलकंद बदाम इत्यादी सर्व सामग्री टाकून ते पाणी अर्पण करावे या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना यांची पूर्तता हनुमान जी स्वतः करतील आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular