Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यनवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी… या 7 राशींचे भाग्य… पुढील 11 वर्ष...

नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी… या 7 राशींचे भाग्य… पुढील 11 वर्ष राजयोग…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. अमावस्येच्यानंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी इतर पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.

आजची चतुर्थी ही मंगळवारी येत असल्याने या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी दिनांक 10 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे आणि या दिवशी मंगळवार असल्याने या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. या वेळी चतुर्थीला अतिशय शुभ संयोग बनतं असुन या संयोगाच्या शुभ प्रभावाने या 7 राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. तसेच या चतुर्थीपासून पुढे येणाऱ्या काळात या भाग्यवान राशींसाठी शुभ ठरणार आहे..

मेष रास – गणरायाचा कृपाआशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. या काळात नोकरीच्या क्षेत्रात देखील अनेक क्षेत्रात आपल्या जीवनात अनेक अडचणी आता दूर होणार आहेत. उद्योग तथा व्यापार चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. व्यापारात मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो.

मिथुन रास – इथून नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आपल्या इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होणार आहेत. आपण खूप चांगले आहेत पण संगत देखील चांगली निवडणे गरजेचे आहे. आपल्या सोबत लोक हे चांगली असायला हवेत. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका किंवा पूर्ण विश्वास केल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात करू नका.

सिंह रास – हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होईल. आर्थिक आवक वाढणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. निश्चित केलेले ध्येय प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

तूळ रास – आपल्या जीवनात गजाननाचा आशीर्वाद पाठीशी राहणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घर परिवारात आनंदाचे निर्माण होणार आहे. आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कामे व्यवस्थितरित्या पार पडतील..

वृश्चिक रास – व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. चतुर्थीपासून पुढे प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ संकेत आहेत. कार्यक्षेत्रात एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. कामे व्यवस्थितरित्या पार पडणार आहेत. व्यवसाय वर्गासाठी अनुकूल घडामोडी घडून येतील. मित्रपरिवार आणि सहकारी चांगली मदत करणार आहेत..

मकर रास – व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. या काळात जे काम हातात घ्या त्यात मोठे यश आपल्याला लागू शकते. पण इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. पण आपल्याला प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील. या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे..

मीन रास – आपल्या राशीत होणारे नेपच्यून ग्रहाचे आगमन आणि आता चतुर्थीच्या शुभ प्रभाव जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात. या काळात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. अतिशय अनुकूल घडामोडी घडून व्यापारातून प्रगतीच्या दिशा मोकळ्या होणार आहेत. नोकरीत बढतीचे योग होऊ शकतात. विदेश यात्रा घडण्याचे देखील योग आहेत…

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular