Sunday, April 21, 2024
Homeवास्तूउपायनवरा घराबाहेर पडताना बायकोने तिचे हे 'अंग' कधीही उघडे ठेऊ नये.. घर...

नवरा घराबाहेर पडताना बायकोने तिचे हे ‘अंग’ कधीही उघडे ठेऊ नये.. घर बरबाद होईल, अनर्थ होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो अस म्हंटल जात की नवरा बाहेर गेल्यावर स्त्री ने अंग कधीच खोलू नये. मित्रांनो जवळजवळ महिलांमध्ये ही सवय दिसून येते की नवरा बाहेर गेल्यानंतर घरातील सर्व काम आवरायला त्या सुरुवात करतात. हे एका प्रकारे बरोबर आहे पण काहीवेळा महिला अशा चुका करतात की त्याचा वाईट परिणाम त्यांना भोगावा लागतो.

स्वतःच्या पायावर कु’ ऱ्हाड मारणे ही म्हण त्यांना लागू होते. कारण ही चूक हसत्या खेळत्या परिवाराला बरबाद करू शकते. वास्तु सोबतच शास्त्रात या गोष्टीचा ही उल्लेख केलेला आहे. याच्याशी निगडित काही गोष्टी या आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जसे की आपल्याला माहीतच आहे की हिंदू धर्म शास्त्रात काही शकुन अपशकून सांगितले आहेत. त्या मागे काही मान्यता देखील आहेत.

त्यातील काही असे आहे की ज्याच्यासाठी वेळ काळ बघणे आवश्यक आहे नाहीतर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. यापैकी काही गोष्टी तुम्हाला माहित असतील. आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून आपण हे ऐकले देखील असेल की काही कार्य करण्यास मनाई आहे कारण हे कार्य केल्यानंतर जीवन बरबाद होऊ शकत. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते कार्य.

मित्रांनो, पुढे सांगितलेले कोणतेच कार्य पत्नीने करू नये, खास करून जेव्हा पती बाहेर गेलेला असतो तेव्हा अस म्हणतात की नवरा बाहेर गेल्यानंतर जी पत्नी हे काम लगेच करते त्याचे वाईट परिणाम त्याच्या जीवनावर दिसून येतात.

मित्रांनो अस म्हणतात की नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर महिलेने शृं’ गार उतरवू नये. मित्रांनो शास्त्रात असे दिले आहे की महिला आपल्या नवऱ्याच्या नावाचा शृं’ गार तेव्हाच उतरवतात जेव्हा तिच्या नवऱ्याचा मृ’ त्यू होतो.

मित्रांनो, नवरा बाहेर गेल्यानंतर त्या महिलेने आपले केस कधीच लगेच मोकळे सोडू नये आणि विंचरु देखील नये. कारण असे केल्याने घरात कंगाली येऊ शकते.

नवरा बाहेर गेल्यानंतर त्या महिलेने लगेच अंघोळ करू नये कारण असे करणे अशुभ मानले जाते. कारण असे तेव्हाच केले जाते जेव्हा घरात कोणाचा मृ’ त्यू होतो.

पुढची गोष्ट आहे नखं कापणे. महिलेने आपला नवरा बाहेर गेल्यानंतर नखं कापू नये. असे केल्याने राहूचा वाईट प्रभाव होतो आणि याचा पती पत्नीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular