Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकमोठा शनिवारचा दिवस श्री स्वामींची विशेष सेवा करा.. फक्त 108 वेळा बोला...

मोठा शनिवारचा दिवस श्री स्वामींची विशेष सेवा करा.. फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज मोठा शनिवारचा दिवस असून, शनिवारचा दिवस हा बजरंग बली हनुमान चा दिवस मानला जातो आणि त्यासोबतच भगवान शनिदेवाचा दिवस सुद्धा मानला जातो. आपण दररोज स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो. हे विशेष सेवेमध्ये आपण एका विशिष्ट मंत्राचा फक्त 108 करतो.

आणि या सेवेमध्ये महिला, पुरुष किंवा शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात. आणि कोणी ही या मंत्राचा जप करु शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसायचे आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायचा आहे.

आपल्या हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी अडचणी समस्या दुःख संकट दूर करण्यासाठी, तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,
” ओम गर्वदहनाय नमः”
” ओम गर्वदहनाय नमः”

हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा जास्त नाही किंवा 108 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular