Sunday, June 23, 2024
Homeराशी भविष्यऑक्टोबरमध्ये शनिच्या मार्गक्रमणा मुळे तयार होतोय शश महापुरुष राजयोग.. 'या' 5 राशींना...

ऑक्टोबरमध्ये शनिच्या मार्गक्रमणा मुळे तयार होतोय शश महापुरुष राजयोग.. ‘या’ 5 राशींना शनिच्या साडेसातीपासून मुक्तता मिळणार.!!

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! जर तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती आणि शनीची महादशा सुरू असेल तर लवकरच तुमच्यासाठी एक चांगली बातमी मिळणार आहे. शनीच्या मार्गक्रमणामुळे पुढील 5 राशींच्या लोकांना शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो. शनी ग्रह सध्या मकर राशीत आहे. 12 जुलै रोजी शनी ग्रह मकर राशीत वक्री झाला होता आणि ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहे. मार्गी असणे म्हणजे शनी आता सरळ गतीने पुढचा प्रवास करेल. शनीच्या मार्गक्रमणामचळे 5 राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

या राशींना साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार 12 जुलै रोजी शनिदेव मकर राशीत परतले होते, त्यानंतर ते ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहेत. सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती चालू आहे. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर धैय्या सुरू आहे. जेव्हा शनिदेव वक्री चालीमध्ये भ्रमण करत होते, त्यावेळी या लोकांना त्रास सहन करावा लागत होता.

या लोकांच्या कामात अडथळा निर्माण झाला. व्यवसाय मंदावला होता. तसंच 23 ऑक्टोबरपासून शनिदेव आपली चाल बदलून मार्गी होणार आहे. त्यामुळे आता या लोकांची कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. जुन्या आजारापासून सुटका मिळू शकते.

वैदिक ज्योतिषात शनीचे महत्त्व – ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. तसेच ज्योतिषशास्त्रात त्याला न्याय-प्रिय देवता मानली जाते. तूळ राशीत शनिदेव श्रेष्ठ मानले जातात आणि मेष त्यांची दुर्बलता आहे.

दुसरीकडे शनिदेव हे पुष्य, अनुराधा, पूर्वभाद्रपद नक्षत्रांचे स्वामी आहेत. त्यांना बुध आणि शुक्र यांच्यासोबत मैत्रीची भावना आहे. सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह मानले जातात. शनीच्या राशी परिवर्तनाचा कालावधी सुमारे 30 महिने आहे. तसेच शनीची महादशा ज्योतिषशास्त्रानुसार 19 वर्षांची मानली जाते.

सध्या शनी ग्रह मकर राशीत आहे. त्यामुळे शश योग नावाचा महापुरुष राजयोग बनत आहे. शनी ग्रह अडीच वर्षे एकाच राशीत असतो, त्यालाच आपण शनी ढैय्या म्हणतो. सध्या मिथून आणि तूळ राशींवर शनी ढैय्या सुरू आहे. तर काही ठिकाणी शनी एकाच राशीत साडेसात वर्षे राहतो. त्याला शनीची साडेसाती म्हणतात. सध्या कुंभ, धनू आणि मकर राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे.

शनीवार 17 जानेवारी 2023 पासून शनी स्वराशी कुंभमध्ये प्रवेश होणार आहे. कुंभ राशीवर 24 जानेवारी 2020 पासून शनीची साडेसाती सुरू झाली होती अता 3 जून 2027 रोजी कुंभ राशीची साडेसातीतून मुक्तता होणार आहे. कुंभ राशीवर शनीची महादशा आहे. ही महादशा 2018 मध्ये संपणार आहे. मकर राशीच्या लोकांवर 26 जानेवरी 2017 पासून साडेसाती सुरू झाली होती, ही साडेसाती 29 मार्च 2025 रोजी समाप्त होणार आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular