Saturday, June 15, 2024
Homeजरा हटकेशुक्रवारी सायंकाळी या झाडाचे फक्त एक पान सोबत ठेवा… समोर असलेली व्यक्ती...

शुक्रवारी सायंकाळी या झाडाचे फक्त एक पान सोबत ठेवा… समोर असलेली व्यक्ती लगेचच होईल वश.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आपण असे बरचशी उदाहरणं बघतो की लग्नाच्या एका कालावधी नंतर काही विवाहित लोकांच्या आयुष्यात भांडणं आणि कटकटी निर्माण होतात. आपला आजचा हा उपाय जो आहे याच समस्येवर तोडगा आहे. जर कुठल्याही कारणासाठी पती पत्नीमध्ये प्रेम नसेल, किंवा मांगलिक दोष असतील तसेच नातेसंबंधामध्ये कोणत्याही तिसऱ्या पुरुष आणि स्त्रीच्या अस्तित्वामुळे आपले विवाहित जीवन नर कमय झालेलं असेल तर आजच्या या महाउपायाने तुम्ही तुमच्या जीवनसाथीचे प्रेम पुन्हा परत मिळवू शकता.

मित्रांनो आपला आजचा हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो. तसेच समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल. असा हा उपाय, वशीकरण टोटका पती पत्नी करू शकतात. त्यामुळे सतत भांडणे होत असतील किंवा घ ट स्फो टापर्यंत परिस्थिती आली असेल, किंवा पती म्हणणे ऐकत नसेल, तर अशावेळी हा उपाय नक्कीच केला पाहिजे. याशिवाय जर मुले आई वडिलांचे म्हणणे ऐकत नसतील तर, किंवा त्यांना वाईट संगत किंवा वळण लागले असेल, त्यामुळे आपली मुले आपल्या आज्ञेत राहतील यासाठी हा उपाय करू शकता.

तसेच जर ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील, अशा लोकांसाठी हा उपाय गुणकारी ठरू शकतो. मित्रांनो तर आजचा वशीकरणाचा उपाय करण्यासाठी, आपल्याला फक्त एका झाडाचे पान तोडून आपल्याजवळ ठेवायचे आहे. मित्रांनो पुथ्वी तलावावर अशा अनेक शक्ती अस्तित्वात आहेत की, ज्या मानवाला ज्ञातही नाहीत. याचा उल्लेख आपल्या पुरातन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळे या ज्ञानाचा वापर करून मानव आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर करू शकतो. हा उपाय शक्यतो शुक्रवारच्या दिवशी केल्यास, अधिक प्रभावी ठरतो. पण शुक्रवारच्या दिवशी करणे शक्य नसल्यास, हा कोणत्याही दिवशी करू शकतो.

तसेच या उपायांचा दुरुपयोग करू नका, फक्त चांगल्या कारणास्तव याचा उपाय करावा. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लाजाळूच्या झाडाचे पान लागणार आहे. या लाजाळूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, याची पाने दिवसा उघडलेले तर रात्री मिटलेले असतात. तसेच आपण या पानाला स्पर्श केला तर, ही पाने मिटतात. याशिवाय लाजळूच्या या झाडाचा तंत्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारे उपयोग केला जातो, फक्त शुक्रवारच्या दिवशी या लाजाळूची पाने तोडली पाहिजेत.

आपल्या देवघरासमोर बसून ही पाने आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटांवर ठेवावे आणि त्यावर लाल रंगाचे कापड अशा प्रकारे गुंडाळायच की, ही पाने बाहेर पडता कामा नये आणि पुढील मंत्राचा 108 वेळा जप करावा.

ओम नमो भगवते वासुदेवाय अमुकम वश्यम कुरू कुरू स्वाहा..

मित्रांनो हा मंत्र जप करत असताना, अमुकम या ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्या ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे आहे. या मंत्राचा जप झाल्यानंतर देवासमोर मनोभावे हात जोडून प्रार्थना करावी. तसेच ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचे आहे, त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून वंश्यम वंश्यम असे दोन मिनिटे म्हणावे. त्यामुळे याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल, समोरची व्यक्ती तुम्ही जे म्हणाल असं वागण्यास सुरू करेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular