Monday, December 11, 2023
Homeआध्यात्मिकहोळीच्या दिवशी घरी आणा ही एक वस्तु.. सात पिढ्यांची गरीबी दूर होईल.!!

होळीच्या दिवशी घरी आणा ही एक वस्तु.. सात पिढ्यांची गरीबी दूर होईल.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो.. अनेकवेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात ज्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते. मग आपण विचार करतो की.. आपल्या बरोबर असे का होत आहे.

आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. तसेच अनेक वेळा अशा समस्या आपल्याभोवती निर्माण होतात की, त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाही, आणि जीवनात प्रगती करु देत नाहीत..

परंतु काली किताब आणि लाल किताबनुसार, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपाय केले तर तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत नाही. तसेच तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण होण्यास सुरुवात होते.

तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार किंवा शनिवार हे दोन दिवस अत्यंत उत्तम मानले जातात. त्यामुळे या दिवसात हा उपाय अवश्य करावा. या उपायासाठी तुम्हाला या दिवशी 4 तोंडी कणकेचा दिवा बनवायचा आहे. मात्र हा दिवा तुम्ही त्या पिठात दूध टाकून त्यात वेलची किंवा लवंग बारीक करून टाकून तयार करायचा आहे.

कारण लवंगामध्ये सर्व प्रकारच्या नकारत्मकता ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते आणि मग दिवा तयार केल्यानंतर तो मोहरीचे तेल टाकल्यानंतर तो दिवा तुम्ही तुमच्या घरातील पूजेच्या खोलीत हनुमानजींच्या प्रतिमाकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे.

तसेच “ओम नमः शिवाय”, “ओम नमः शिवाय”, “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करायचा आहे. हा अद्भूत उपाय बजरंगबली असला तरी, मंत्र तुम्हाला महादेवाचे बोलायचं आहे.

कारण भगवान शिवाचा अवतार भगवान बजरंगबली आहेत आणि या उपायासाठी आम्हाला महादेवाचा आशीर्वाद हवा आहे. म्हणूनच या मंत्राचा जप करायचा आहे.

मग त्यानंतर तुम्हाला जवळच्या हनुमान मंदिरात जायचे आहे किंवा जवळपास हनुमान मंदिर नसेल तर तुम्हाला घरामध्येच उपाय करायचा आहे. आता तुम्हाला 2-3 लवंगा आणि 1-2 कापूराची वड्या घ्यायच्या आहेत.

कारण लवंग ही हनुमानजी खूप आवडते आणि त्याच्या मध्ये सर्व प्रकारच्या वाईट शक्ती कमी करण्याची क्षमता असते..

मग तुम्हाला त्यांनंतर त्या 4 मुखी दिव्यात कापूर ठेवायचा जो जाळायचा आहे, तसेच त्यामध्ये तुम्हाला त्या सर्व लवंगा टाकायच्या आहेत.. मग ही लवंगा आणि कापूर ठेवल्यानंतर त्या दिव्याच्या आत अग्नी प्रज्वलित करा,

प्रथम चारही बाजूंनी हा दिवा पेटवा आणि चारही बाजूंनी जळू पर्यत त्या ठिकाणी तुम्हाला बसून “ओम नमः शिवाय”, “ओम नमः शिवाय”, या मंत्रांचा जप करायचा आहे किंवा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता..

मग ज्यावेळी ती आग संपते त्यावेळी त्याची पडलेली राख तुम्हाला तुमच्या कपाळावर टिळक म्हणून लावायची आहे आणि घरामध्ये हनुमानजींच्या चरणी सिंदूर घरी घेवून यावा.

मग तो सेंदुराने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक तयार करायचे आहे. हनुमानजींच्या चरणी अर्पण केलेल्या त्या सेंदुराने तयार केलेल्या त्या स्वस्तिकमध्ये अद्भुत शक्ती असते, त्यामुळे सिंदूरापासून येणारे मोठे अडथळे दूर होण्यास सुरुवात होते…

तसेच तुमच्या कुटुंबात सकारात्मकता राहण्यास मदत होते. तसेच तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी, समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular