Monday, December 11, 2023
Homeआध्यात्मिकपुत्रदा एकादशी मुलांच्या सुखी भविष्यासाठी आज करा हे एक व्रत.. मुलांच्या सर्व...

पुत्रदा एकादशी मुलांच्या सुखी भविष्यासाठी आज करा हे एक व्रत.. मुलांच्या सर्व समस्या दूर होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! तुम्ही तुमच्या मुलांच्या संबंधीच्या प्रश्नांनी व्याकुळ झाला आहात का.? मुलांच्या समस्या सुटत नाहीत आणि जर त्या समस्या सुटत नसतील तर तुम्ही पौष पुत्रदा एकादशीला त्यासाठी काही खास उपाय करू शकतात. मग त्यामुळे तुमच्या मुला मुलींच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या सुटतील पण मग कोणत्या समस्येसाठी कोणता उपाय करायचा कसा करायचा चला जाणून घेऊयात..

मित्रांनो यावर्षी 2 जानेवारी या दिवशी पुत्रदा एकादशी आली आहे आणि या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने नकीच समस्यांचे निराकरण होते आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर काही उपाय सुद्धा त्यासोबत तुम्ही करा, ज्यामुळे तुमच्या मुलांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या सुटतील.

पण पौष पुत्रदा एकादशीला उपाय करताना त्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो उपवास करावा. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात जो बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाची पूजा करा, त्याला पंचामृताने स्नान घाला.

त्यामुळे काय होतं की तुमच्या मुलांसंबंधातल्या ज्या काही समस्या असतील, समस्या कुठलीही असू दे मुलगा हट्टी आहे, ऐकत नाही किंवा मुलगा वेगळ्याच वाटेने जातो आहे..

किंवा मुलगी ऐकत नाहीये मनमानी करताय.. किंवा त्यांच अभ्यासात लक्ष लागत नाहीये किंवा त्यांची लग्न होत नाहीये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या मुलांसंदर्भातल्या ज्या तुमचं मन पोखरून टाकतात त्या सगळ्या समस्या सुटायला तुम्हाला मदत होईल.

त्यासाठी तुम्हाला एकादशीच्या व्रत करायचे आणि या एकादशीच्या व्रताच्या दिवशी तुमच्या देवघरात जो बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाची व्यवस्थित पूजा करून त्याला पंचामृताने स्नान घालायचं आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या सुखासाठी. त्यानंतर पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे.

असं केल्याने सुद्धा घरात सुख शांती येते आणि तुमच आणि मुलांचं नातं चांगलं होतं. बऱ्याचदा असं होतं की आई मुलाचं पटत नाही किंवा वडिलांचे आणि मुलाचे खूप वाद होतात त्यामुळे घरातलं वातावरण खराब होतं किंवा बऱ्याचदा आईच आणि मुलीचे पटत नाही.

तर मुलांच आणि आई-वडिलांचे जेव्हा पटत नाही तेव्हा वेदना आई-वडिलांच्या जीवाला खूप जास्त होते आणि त्यासाठी तुम्हाला पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमच आणि तुमच्या मुलांचं नातं सुधाराव यासाठी प्रार्थना करायची आहे.

जर तुमच्या मुलाला नोकरी मिळत नसेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो तर भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची खीर अर्पण करावी. कोणतीही समस्या दूर होत नसेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे सुद्धा शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

दुसरी कुठली आणखीन समस्या असेल ती सुटत नाहीये आणि त्यानी तुमचं मन व्याकुळ झालंय तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करून तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular