Saturday, June 15, 2024
Homeजरा हटकेओठांचा आकारही सांगतो महिलांचा स्वभाव.. असे ओठ असणाऱ्या महिला असतात प्रचंड कामुक.!!...

ओठांचा आकारही सांगतो महिलांचा स्वभाव.. असे ओठ असणाऱ्या महिला असतात प्रचंड कामुक.!! समुद्र शास्त्र..

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! भारतामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला जातो. हिंदुधर्म शास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, शरीरशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास तर प्रामुख्याने केला जातो परंतु एक शास्त्र असे आहे जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, ते म्हणजे समुद्र शास्त्र. या समुद्र शास्त्रांमध्ये शरीरावरील वेगवेगळे निशान, चिन्ह, खुणा प्रतीका यावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो आणि म्हणूनच भविष्यात आपल्याला अनेक गोष्टी करू शकतात. समुद्रशास्त्रामध्ये आपल्या शरीरावरील प्रत्येक अवयव व त्यांच्या मागील असलेला अर्थ हे देखील सांगण्यात आलेले आहे.

आपल्या भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत याबद्दलची जर माहिती पूर्वीच मिळाली तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असतं. भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल जर मनुष्याला आधीच कल्पना आली तर त्याचे जीवन काही प्रमाणात सुकर होऊन जाते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे ओठ. ओठ आणि महिला हे समीकरण नेहमी एकत्र असते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला महिलांच्या ओठांबद्दल काही माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला भविष्यात महिलेच्या स्वभावाबद्दल पूर्वकल्पना मिळू शकते.

समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांचे ओठ हलके काळ्या रंगाचे असतात अशा महिला खूपच हुशार तत्त्व ज्ञानी असतात, ते आपल्या संसारामध्ये प्रत्येकाशी हसत खेळत वावरत असतात. प्रत्येकाशी हसत खेळत लागतात आणि अशा प्रकारच्या महिला नेहमी आपल्या संसारात प्रत्येक कुटुंबीयांचे मन जपत असतात. अशा प्रकारच्या महिला स्वतः तर भाग्यशाली असतात परंतु लग्न करून एखाद्या घरामध्ये जातात ते घर देखील स्वर्ग सारखे भाग्यवान बनवून टाकतात. आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाचे मन जिंकून टाकतात. असे म्हटले जाते की, या महिलांवर माता महालक्ष्मीची विशेष अशी कृपा असते आणि या महिलांवर माता महालक्ष्मी नेहमी प्रसन्न राहतात.

भविष्यात या महिलांना कधीच कोणत्याही पैश्या ची कमतरता भासत नाही. ज्या महिलांचे ओठ लाल असतात अशा प्रकारच्या महिला नेहमी दिसायला सुंदर असतात. या महिलांची संतान देखील दिसायला सुंदर असते, अशा प्रकारच्या महिला नेहमी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत असतात आणि या महिला नेहमी आपल्या संतान साठी लाभदायी ठरलेल्या आहेत. ज्या महिलांचे ओठ आकाराने मोठे असतात अशा प्रकारच्या महिला नेहमी घरामध्ये भांडण करत असतात आणि प्रत्येक कलाहासाठी या महिला कारणीभूत ठरतात.

घरातील प्रत्येक सदस्य सोबत यांचे काही ना काही वाजत असते, ज्या महिलांचे ओठ सुंदर असते अन् ओठांवर काळी तीळ असते, अशा महिला दिसायला त्या सुंदर असतात परंतु त्या स्वभावाने कामुक असतात. प्रत्येक पुरुष्यांसोबत आपल्याला कशाप्रकारे संभोग करता येईल किंवा पतीसोबत संभोग करणाऱ्या या महिला अतिशय आकर्षक मानले जातात त्यानंतर या महिलांना भौतिक वस्तू खूपच आकर्षित करत असतात. भौतिक वस्तू शिवाय या महिला जगू शकत नाही तसेच या महिला नेहमी चिडचिड पण करत असतात. प्रत्येक वेळी घरात भांडण होण्यासाठी या महिला कारणीभूत ठरतात.

समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या ओठांवर हलके केस असतात, अशा प्रकारच्या महिला विश्वासघातकी असतात. समुद्र शास्त्रानुसार या महिलांवर चुकून देखील विश्वास ठेवू नका. आपले काम पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या महिला समोरच्या व्यक्तीवर मोहिनी घालतात आणि आपले काम आपल्या मनाप्रमाणे करून घेतात. समुद्र शास्त्रांमध्ये पुरुषांच्या ओठांबद्दल देखील सांगण्यात आलेले आहे, ज्या पुरुषांचे ओठ पातळ असते अशा प्रकारचे पुरुष पैसे बचत करणारे असतात, अशा प्रकारचे पुरुष कोणताही व्यवहार करत असताना दहा वेळा विचार करतात.

त्यांच्या हातातून पैसा काही सुटत नाही आणि म्हणूनच अनेकदा आजूबाजूची लोक त्यांना देखील म्हणतात. अशा प्रकारच्या व्यक्तींचा एक सद्गुण म्हणजे हे व्यक्ती कोणत्याही प्रकारचे कार्य करत नाही. आपल्या मनाला पाहिजे त्याच पद्धतीने कार्य करतात आणि म्हणूनच त्यांना हवे असलेल्या सगळ्या गोष्टी लवकरच प्राप्त होत असतात. भविष्यात नेहमी धनाची बचत करतात आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट या प्रकारच्या पुरुषांवर अजिबात ओढावत नाही.

ज्या व्यक्तींचे ओठ जाडे असतात अशा प्रकारचे लोक स्वभावाने क्रोधित असतात. आपल्या कठोर वाणीमुळे ते नेहमी इतरांचा रोष ओढून घेतात. आपल्या पत्नीसोबत त्यांचे नेहमी भांडण होते आणि एक वेळ अशी येते की पती-पत्नी देखील वेगळे होऊन जातात आणि म्हणूनच या व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी क्रो’ध, राग हा हजर असतो. समुद्रशास्त्रामध्ये असे देखील सांगण्यात आलेले आहे की, जे पुरुष स्त्रियांवर अ ‘त्याचार करतात अशा व्यक्तींवर माता महालक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि म्हणूनच या प्रकारच्या पुरुषांवर नेहमी माता महालक्ष्मी रागावलेली असते त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आर्थिक संकट येत असते त्याचबरोबर समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचे ओठ पातळ आणि लालसर असतात अशा व्यक्ती दिसायला नेहमी आकर्षक असतात.

आपल्या शरीरयष्टीमुळे आणि आकर्षकतेमुळे ते नेहमी लोकांकडे चर्चेचा विषय असतात. या लोकांच्या आजूबाजूला महिला व पुरुष नेहमी फिरत असतात आणि म्हणूनच त्यांच्या शरीर यशाची चर्चा देखील वारंवार केली जाते, अशा प्रकारचे पुरुष नेहमी शरीराने सदृढ व आरोग्यदायी मानले जातात. ज्या पुरुषांचे ओठ काळे असतात अशा पुरुषांना नेहमी यश प्राप्त होत असते कोणत्याही परिस्थितीवर हे पुरुष सहजरीत्या मात करतात आणि म्हणूनच प्रत्येक संकटावर व आपल्या वाणीमुळे हे पुरुष सहजच मात करून आपली परिस्थिती अनुकूल करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular