Thursday, February 29, 2024
Homeआरोग्यपत्नी संपूर्णपणे सं’तुष्ट राहणार… जाणून घ्या बेडरुमधील सिक्रेट.!!

पत्नी संपूर्णपणे सं’तुष्ट राहणार… जाणून घ्या बेडरुमधील सिक्रेट.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य म्हणूनही ओळखले जात असे. प्राचीन भारतातील रा’जकीय आणि रा’जनैतिक शा’स्त्र किंवा कु’टनीती शा’स्त्राचा पाया त्यांनी घातला. तसेच आजही चाणक्य नीतीची काही तत्त्वे रा’जकारणात वापरली जातात. आचार्य चाणक्य हे महान ज्ञानी, उत्तम विद्वान असण्यासोबत एक चांगले नीती कार देखील होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मानवी जी’वनाच्या सुखासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला जी’वनामध्ये धो’का पत्करायचा नसेल, आणि तुम्हाला कोणत्याही अ’त्याचाराला ब’ळी पडायचे नसेल, आणि तुम्हाला कोणाच्याही हाताखाली म्हणजेच वशीकरणामध्ये राहायचे नसेल, तर तुम्ही नक्कीच चाणक्य नीतीचा अभ्यास केला पाहिजे.

आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या जी’वनावर अशा एका पैलूवर भाष्य केले आहे. ज्याचा सामान्य माणूस विचारही करू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनीही प्रेम सं’बंध आणि नातेसं’बंधांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. काही कारणांमुळे प्रेमसं’बंधात दुरावा निर्माण होत असल्याचे, त्यांनी सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, कोणत्या गोष्टीमुळे प्रेमसं’बंध आणखी घट्ट होतात.

आदर – कोणत्याही नात्यात एकमेकांबद्दल आदर असणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाने त्यांच्याकडे आदराने पाहावे असे वाटते. अशा वेळी जेव्हा तुमच्या जोडीदाराला असे वाटते की, तुमच्यामुळे त्याचा स’न्मान दु’खावला गेला आहे, तेव्हा ते आतून ख’चतात, शिवाय त्यांचे मन दु’खावले जाते. अशा परिस्थितीत तुमचे नाते कमकुवत होते. म्हणूनच नात्यात नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे.

रोमा’न्स करण्याची इच्छा – प्रत्येक मुलीला तिचा जोडीदार खूप रो’मँटिक असावा, असे वाटत असते. जो वेळोवेळी आपले प्रेम व्यक्त करत राहतो. पण, मुली कधीच आपल्या जोडीदाराला सांगत नाहीत की, त्यांना त्यांचा रो’मान्स किती आवडतो, मुली त्यांच्या जोडीदाराच्या रो’मँटिक शैलीने पूर्णपणे मो’हित होतात. अशा परिस्थितीत मुलांनी नाते कितीही जुने असले, तरीही प्र’ण’य टिकवून ठेवावा. यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर अधिक प्रेम करेल आणि नेहमी तुमच्यासोबत असेल.

स्वतःबद्दल प्रशंसा ऐकणे – मुली प्रेमात असताना, स्वतःची खूप काळजी घेतात. ती मेकअप, नवीन कपडे याकडे जास्त लक्ष देते. कारण तिच्या जोडीदाराने तिची खूप प्रशंसा करावी, अशी तिची इच्छा असते. तिच्या जोडीदाराने तिची स्तुती केली, तर तिला ते आवडते. म्हणून जोडीदाराची प्रशंसा केली पाहिजे, ती कोणतेही असो, जेवणाची असो, तिच्या केसाची असो किंवा सौदर्याची असो.

जोडीदाराचा मौल्यवान वेळ – स्त्री तिच्या जोडीदाराची आणि तिच्या वेळेची खूप कदर करते. तुम्हाला तुमच्या कामावर कितीही प्रेम असले तरी, किंवा कामात कितीही व्यस्त असला तरी, जोडीदाराला थोडा वेळ दिला तर, ती तितकीच आनंदी असते. ती वेळेला महत्त्व देते, पैशाला नाही. त्या काळात तुम्ही तिला मिस केले किंवा फोन केला तरी, ती खूप आनंदी होते.

अ’हंकार – आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रेम सं’बंधांमध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा अ’हंकार नसावा. अहंकार हे एक वि’नाशाचे लक्षण आहे. नात्यात अहंकार आला की, नात्यात त’डा जातो. नात्यात दुरावा निर्माण होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे महत्त्व कमी लेखता. त्यामुळे तुमचा जोडीदार स्वत:ला कमकुवत समजू लागतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.

एकमेकांना स्वा’तंत्र्य द्या – आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही नात्यात स्वा’तंत्र्य आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. नात्यात जास्त बं’ध असतील तर, काही वेळाने गु’दमर’ल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत काही काळानंतर लोक या नात्याला कंटाळतात आणि नाते बिघडते. म्हणून, तुम्ही तुमच्या जोडीदाराला नातेसं’बंधात नेहमीच स्वा’तंत्र्य द्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा.

सं’शय घेऊ नका – जेव्हा नात्यात शंकेला तडा जातो, तेव्हा ते नाते टिकणे कठीण होऊन जाते. कोणतीही नाती बिघडवण्यासाठी शंका पुरेशी ठरते. त्यामुळे तुमच्या जोडीदारावर कधीही सं’शय घेऊ नका. तुमच्या मनात कधी काही शंका असेल, तर विचारून ते दूर करावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular