Wednesday, June 19, 2024
Homeरिलेशनशिपपत्नीच्या हाती लागले पतीचे पेनड्राईव्ह.. पाहिलं असं काही की उचलल टोकाचं पाऊल.....

पत्नीच्या हाती लागले पतीचे पेनड्राईव्ह.. पाहिलं असं काही की उचलल टोकाचं पाऊल.. संसारच झाला उद्ध्वस्त..

पत्नीच्या हाती लागले पतीचे पेनड्राईव्ह.. पाहिलं असं काही की उचलल टोकाचं पाऊल.. संसारच झाला उद्ध्वस्त..

(Wife Caught Her Husband Cheating) लग्न हा खरं तर एक जुगारच आहे. कधी कोणाच्या वाट्याला काय येईल अथवा कधी कोणाला नात्यात धोका मिळेल सांगता येत नाही. अशीच ही एक कहाणी आहे प्रियाची (नाव बदलले आहे). नवऱ्याने धोका दिल्यामुळे अखेर तिने आयुष्यचं संपवले.

नात्यामध्ये धोका मिळणं हे हल्ली वरचेवर ऐकू येतं. मात्र त्यातून बाहेर येणं अत्यंत गरजेचे आहे. धोका मिळणं यामध्ये आपली काहीच चूक नाही तर समोरच्याने आपल्याला फसवलं आहे यातून बाहेर येतानाही त्रास होतो. अशीच एक घटना घडली प्रियासह. पण या घटनेने प्रियाने टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं.

नात्यामध्ये फसवणूक झाल्यावर स्वतःला संपवणं हे पाऊल योग्य कधीच असू शकत नाही. प्रिया मात्र याला अपवाद ठरली. नेमकं तिच्याबरोबर असं काय घडलं जाणून घ्या. पण यातून योग्य धडा घेता यायला हवा. नात्यात मिळालेली फसवणूक हे (Wife Caught Her Husband Cheating) आयुष्यात तुम्हाला धडा शिकवू शकतं पण आयुष्य उद्ध्वस्त न करणं हे आपल्या हातात आहे.

नक्की काय घडलं आणि आपण यातून काय शिकायला हवं हे काही महिन्यांपूर्वीच इतर मुलींप्रमाणे स्वप्नं रंगवत प्रियाचं महेशसह (नाव बदलले आहे) लग्न झाले. सर्व काही व्यवस्थित होते. मात्र प्रियाला महेश योग्य वागत नाही असंच बरेचदा वाटत होतं. तो कधीही त्याच्या मोबाईल अथवा अन्य वस्तूंना हात लावायला देत नसे. याकडे अनेकदा तिने दुर्लक्ष केलं. पण अनेकदा त्याच्या शारीरिक मागण्याही विचित्र भासत होत्या. यामध्ये तिला प्रेम कुठेच दिसून येत नव्हतं.

प्रियाच्या हाती लागले पेन ड्राईव्ह.. एकदा घरात साफसफाई करताना प्रियाच्या हाती महेशच्या खिशातील पेन ड्राईव्ह लागले. याआधी महेशने तिला या पेन ड्राईव्हला हात लावल्याबद्दल 2-3 वेळा टोकले होते. त्यामुळे यामध्ये असं काय आहे हे जाणून घ्यावं (Wife Caught Her Husband Cheating) असं प्रियाला वाटलं आणि तिने लॅपटॉपवर पेन ड्राईव्ह लावले.

हे सुद्धा पहा : How To Satisfy A Woman एकांतामध्ये स्त्री ची लैं’गिक इच्छा अशा प्रकारे उत्तेजीत करा..

पेनड्राईव्ह पाहिल्यानंतर प्रियाला काहीच सुचेनासं झालं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. महेशचे 4 इतर महिलांसह विवाहबाह्य संबंध होते. त्याचे इतर तरूणींसह अश्लील व्हिडिओ पाहून प्रियाला दरदरून घाम फुटला आणि आपण पुरते फसलो आहोत याची जाणीव झाली. पण महेशला जाब विचारायचे तिने ठरवले.

पेनड्राईव्ह स्वतःकडे ठेवत प्रियाने महेश घरी आल्यावर जाब विचारला. मात्र त्यानंतर महेशने तिच्यावर हात उगारत तिच्याशी भांडण केले आणि तिला वाट्टेल तसं बोलला. हा वाद टोकाला गेला आणि प्रियाने या सगळ्यात स्वतःची चूक नसताना (Wife Caught Her Husband Cheating) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. दोन महिन्याचा सुखी संसार महेशच्या या चुकीमुळे उद्ध्वस्त झाला.

याबाबत वकील अजित भिडे यांच्याकडे केस आली असता त्यांनी नात्याबाबत एकच सल्ला दिला. लग्न असो अथवा नात्यात असो जर फसवणूक झाली तर जीव देणे हा पर्याय योग्य असूच शकत नाही. (Wife Caught Her Husband Cheating) आपला जीव हा अत्यंत अनमोल असतो आणि कोणीतरी आपल्याला फसवलं म्हणून टोकाचं पाऊल उचलणं हे कधीच योग्य नाही.

अशावेळी सदर व्यक्तीवर केस करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करणं आणि त्यातून लवकरात लवकर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन बाहेर पडणं योग्य ठरू शकतं. ज्या तरूणींना असे अनुभव येतील त्यांनी हा मार्ग स्वीकारणं अधिक योग्य ठरेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular