Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकपवित्र मंगळवार आज करा स्वामींची ही विशेष सेवा.. अनन्य भक्तीभावाने अष्टनामावलीतील हा...

पवित्र मंगळवार आज करा स्वामींची ही विशेष सेवा.. अनन्य भक्तीभावाने अष्टनामावलीतील हा एक मंत्र बोला.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात, देवतांच्या 33 कोटी श्रेणींमध्ये प्रत्येक देवता किंवा देवीला प्रसन्न करण्याचे वेगळे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देवतेचाही स्वतःचा एक विशेष मंत्र असतो, श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने ती देवी किंवा देवता लवकरच प्रसन्न होत असते.

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते. तसेच हिंदु धर्मातील शास्त्रानुसार, आठवड्यातील मंगळवार, हा आपल्या कुलदेवतेच्या दिवस मानला जातो.

त्यामुळे या दिवशी कुलदेवतेचा कळस सुद्धा भरला जातो, तसेच कुलदेवतेचा नामजप करून सुद्धा केला जातो. त्यामुळे आजच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थां महाराजांची विशेष सेवा, पुजा करायची आहे. आपण तसं तर रोजच श्री स्वामींची सेवा करीत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारिक मंत्र हा श्री स्वामींचे अष्ट नामावलीमधील मंत्र आहेत. तर तुम्ही आज मंगळवार या दिवशी स्वामींची विशेष सेवा नक्की करावी. यामध्ये तुमच्या परिवारातील महिला किंवा पुरुष, तसेच शिकणारी मुलं या सेवेत सहभागी होऊ शकतात.

हा मंत्र जप करू शकतात. फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका आपले हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहे.

मग नंतर सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे, स्वामींच्या समोर बसावे, स्वामींच्या मूर्ती समोर बसून प्रार्थना करावी, तुमचे विस्मरण होते तेव्हा मला जागृत करत जा, तुमच्या शिवाय कुणाचा आसरा नाही, असे म्हणून स्वामींना मनःपूर्वक नमस्कार करावा.

यानंतर सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी त्यानंतर संकट समस्या दूर करण्यासाठी आणि मग हा मंत्र जप करायचा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे,

“ओम आजानुबाहवे नमः”,”ओम आजानुबाहवे नमः

हा आहे. हा चमत्कारिक मंत्रजप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा जास्त नाही किंवा 108 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे करा आणि मनोभावाने श्रद्धेने सेवा करावी.

तसेच पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा केल्यास, श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सर्व सर्व संकटे आणि सर्व समस्या दूर करतील आणि तुम्हाला जे हवं ते देतील, त्यांची कृपा तुमच्यावर होण्यास सुरुवात होईल.

रोज नियमितपणे स्वामींच्या समोर बसून, स्वामींना नमस्कार केल्याने, स्वामींना निर्मळ मनाने प्रार्थना केली तर बघा जे तुम्ही जेपण काम कराल ते पूर्णत्वास जाईल, त्यात तुम्हाला यश मिळेल, तुमचे रक्षण होईल, स्वामीं महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभेच असतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular