Thursday, December 7, 2023
Homeआध्यात्मिकअशा पद्धतीने त्रास देतात.. देवाघरी गेलेली माणसं.!

अशा पद्धतीने त्रास देतात.. देवाघरी गेलेली माणसं.!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपल्या घरात ज्या लोकांचा मृ’त्यू होतो ते आपले पूर्वज असतात. कधीकधी या पूर्वजांना सद्गती मिळत नाही त्यामुळे ते अचुक्त आत्मे बनुन या भूलोकी राहणे पसंत करतात. त्यांना जोपर्यंत सद्गती मिळत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते आपल्या मार्फत फिरत असतं.

या गोष्टींमुळे कधीकधी आपल्या घरी संकटे येतात. मुलामुलींची विवाह होत नाहीत. घरची प्रगती होत नाही. त्यांच्या गोष्टीमुळे आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही. आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो परंतु या मागचे कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही. तर मित्रांनो आज तुम्हाला यामागचे कारण असे मी सांगणार आहे.

घरी भांडणे होणे, एकमेकांचे मतभेद होणे, कधीकधी ग’र्भधारणा न होणे, वेळेआधीच मुले जन्माला येणे, कधीकधी मुले अपंग, मतिमंद जन्माला येतात. बालवयातच अशा मुलांचा मृ’त्यू होणे, घरामध्ये दारिद्र्य असणे गरीबी असणे, श’रीर व्याधी मागे लागणे. या सगळ्या अडचणी पितृ त्रासाची व पूर्वजांची आहेत.

यापासून रक्षण पाहिजे असेल तर आपल्या वास्तु भोवती, आपल्याभोवती एक कवच निर्माण करावे लागते. ज्यामुळे या अडचणींतून आपल्याला बाहेर पडण्यास मदत होईल. हे महत्त्वाचे साधन म्हणजे गुरूंची साधना.

दत्तगुरूंच्या सेवेतून जी ऊर्जा निर्माण होते, जी शक्ती निर्माण होते , ती आपल्या या अडचणीतून बाहेर काढण्यास मदत होते , आपले र’क्षण होते. आपल्या वास्तूचा आणि आपला रक्षण करण्यास उपयोगी होईल.

जर पूर्वज देवधर्म करत नसतील , त्यामुळे केल्यानंतर त्यांचा लिं’गदेह अ’तृप्त राहतो. त्यामुळे सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. त्यामुळे मृ’त्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना सद्गती मिळेल.

गुरुदेव दत्तांची दोन मंत्र आहेत एक म्हणजे श्री गुरुदेव दत्त तारक जप आणि दुसरे म्हणजे श्री गुरुदेव दत्त तारक जप. तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर फक्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा जप करत जा. परंतु तुमच्या नशिबावर त्रास आहे तू तुम्हाला होईलच पण पूर्वजांमुळे तुमच्यावर अडचणी आहेत ते या जपामुळे नक्की कमी होईल.

या मंत्राचा जप तुम्ही करणारच आहात. पण त्या आधी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप केला पाहिजे. नंतर तुम्ही सद्गुरूंचे मंत्रांचा जप केला पाहिजे.


मित्रांनो, या श्री गुरुदेव दत्त या मंत्रात खूप प्रचंड शक्ती आहे. आणि तुम्ही हा जप केल्यास याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे तुम्ही हा श्री गुरुदेव दत्त जप करावा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular