Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकपितृंचे श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसेल तर.. श्राद्ध घालायचे राहून गेले असेल...

पितृंचे श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसेल तर.. श्राद्ध घालायचे राहून गेले असेल तर ‘या’ दिवशी करा श्राद्ध.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपल्याला पितृंचे श्राद्ध घालण्याची तिथी माहीत नसेल किंवा श्राद्ध घालायचं राहून गेले असेल. आपण जर श्राद्ध घालू इच्छित असाल, तर या दिवशी करावे. श्राद्ध किंवा आपले श्राद्ध घालायची राहिले असेल आणि आपल्याला कळत नसेल कोणत्या दिवशी घालायचे आहे किंवा अक्षरात दस करायचे राहिले असेल. तर यादिवशी घातलेले श्राद्ध सर्व पितरांना मान्य होते.

आणि या दिवशी केलेले श्राद्ध यामुळे आपले पितर आपल्यावर खूष देखील होतात आणि पितृ पंधरवड्यातील शेवटच्या दिवशी आपल्याला जर माहीत नसेल श्राद्ध करण्याची तिथी तर या दिवशी नक्की करावा. आणि या दिवशी श्राद्ध केल्याने आपले सर्व पितर तृप्त होतात. व आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे माहित देखील आहे. तो दिवस आहे, अमावस्येच्या दिवशी असे शब्द घालावे.

या अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे देखील म्हटले जाते. कारण हे सर्व पितरांची अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि जर आपल्याला तिची माहीत नसेल तर या दिवशी आपल्यास श्राद्ध करण्यास काही हरकत नाही. या दिवशी आपण आपल्या घरांमध्ये जेवण करायचे आहे. शक्यतो आपल्या पितरांना जे आवडते ते जेवण करावे. व त्यातील काही घास कुत्र्याला, गाईला, कावळ्यांना खाऊ घालावा.

यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो. मित्रांनो ही सर्वपित्री अमावस्या 25 सप्टेंबर रविवारच्या दिवशी आहे. हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला श्राद्ध करण्याची तिथी माहित नाही किंवा आपले श्राद्ध करायचे राहून गेले आहे. ते जर आपल्याला करायचे असेल तर आपल्याला 25 सप्टेंबर रविवारच्या दिवशी जी सर्व पितृ अमावस्या येते. त्या दिवशी आपल्याला मित्रांसाठी नेवेद्य करायचा आहे.

आपल्या घरामध्ये जे काही जेवण तयार होते. त्याचा देखील आपण नैवेद्य दाखवला तरी चालतो. आपल्या परीने जे काही आपल्याला करणे शक्य आहे. ते सर्व या दिवशी करावे मात्र या दिवशी शहाकारी जेवणच करावे. मित्रांनो भाजी चपाती वरण भात थोडा तळलेले पदार्थ शक्यतो या दिवशी खीर करतात. या दिवशी खीर केली तरी चालते आणि या सगळ्याचा घास गाईला, कुत्र्याला, कावळ्याला खाऊ घाला.

अशा पद्धतीने आपण सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी श्राद्ध करू शकतो. आपल्यापरीने आपल्याला जमत असे श्राद्ध करावे. व काही आपले चुकले माकले असेल तर त्यांची क्षमा देखील मागावी. तसं तर सर्व काही व्यवस्थित झाले पाहिजे. पण चुकून जरी काही आपले काही चुकले वगैरे तर आपण त्यांची क्षमा मागावी आणि मित्रांनो यामुळे आपले पितर असतात ते आपल्याला माफ करतात.

मित्रांनो जर आपल्याला श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसेल किंवा आपले श्राद्ध घालायचे राहिले असेल, तर सर्व पितृ अमावस्या च्या दिवशी आपण हे आपले अपूर्ण राहिलेले काम नक्कीच पूर्ण करू शकतो. व आपल्या पितृंना खूष करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. यासाठी आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी नेवेद्य करायचा आहे. व मनापासून त्यांना नमस्कार करायचा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular