Saturday, July 13, 2024
Homeआध्यात्मिकपितृपक्ष - शंकांची उत्तरे.. सुतकात सुनेने, सर्व भावांनी श्राद्ध घालावे का.?

पितृपक्ष – शंकांची उत्तरे.. सुतकात सुनेने, सर्व भावांनी श्राद्ध घालावे का.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो.. पितृपक्षाबद्दलची काही प्रमुख प्रश्नांची उत्तरे तसेच सुनेने/ सर्व भावांनी श्राद्ध घालावे का? सुतक पडले तर.. याबद्दलची विशेष माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो पितृपक्षमध्ये आपण पित्रांसाठी श्राध्द घालत असतो. त्यांना चांगले नैवेद्य दाखवत असतो. त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करत असतो. ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. पण पित्रू पक्षा विषयी या विषयी अनेक लोकांना अनेक प्रश्न पडलेले असतात. त्या विविध प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या लेखाद्वारे मिळतील ती आपण खालील प्रमाणे पाहू….

आता मित्रांनो पाहू यासाठी प्रश्न पहिला, सर्व भावंडांनी म्हणजे यात सर्व भावांनी श्राद्ध घालने आवश्यक आहे का? हिंदू शास्त्रानुसार जर भावा भावांनी वेगळी चूल मांडली असेल म्हणजेच ते वेगळे राहात असतील तर प्रत्येकाने श्राद्ध घालने हे अनिवार्य आहे. एका भावाने घातलेल्या श्राद्धाचे फळ हे दुसरा भावास मिळू शकत नाही.

तर मित्रांनो आता पाहू प्रश्न दुसरा, सुनेने आपल्या सासरा चे श्राद्ध घालावे का? आपल्या नवऱ्याच्या वतीने एखादी स्त्री आपल्या शास्त्राचे अमान्य श्राद्ध करू शकते. पितृदोष शांती करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे? त्यासाठी वाराणसी, त्रंबकेश्वर ही जागा योग्य आहे. आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृ दोषाची शांती केली जाते.

मित्रांनो पितृपक्षात जर सुख सुतक पडला असेल तर काय करावे? यावेळेस ज्या व्यक्तीचे आपल्याला श्राद्ध घालायचे आहे तिथे जर सुतक संपल्यावर येत असेल तर नक्कीच हे श्राद्ध घालावे. जर ही स्थिती सुतकात येत असेल तर श्राद्ध न घालता सर्वपित्री अमावस्या ला हा श्राद्धविधी करू शकता. जर तुमच्या आई वडिलांचे श्राद्ध तुम्ही घालत असाल तर ते सुतकात घालू नये.

अशाप्रकारे हे पितृपक्षातील काही प्रश्नांची उत्तरे आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे विधी वध श्राद्ध घाला तुमचे पित्र तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत. तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular