Sunday, June 23, 2024
Homeआरोग्यपृथ्वीला लाभलेलं अमृत आहे ही वनस्पती.. एकाच औषधामध्ये अनेक गुणधर्म.. कुठे मिळालीच...

पृथ्वीला लाभलेलं अमृत आहे ही वनस्पती.. एकाच औषधामध्ये अनेक गुणधर्म.. कुठे मिळालीच तर सोडू नका.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळा पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका वनस्पति बद्दल माहिती घेऊन आलो आहोत ज्या वनस्पतीचे सेवन जर तुम्ही नियमितपणे काही दिवस केले, तर तुम्ही 150 वर्षांपर्यंत निरोगी फिट आणि आयुष्य जगू शकतात. कोणत्याही प्रकारच्या आजारापासून वाचविण्याची शक्ति व चमत्कारी गुणधर्म या एका वनस्पतीमध्ये आहेत. जर कधी तुमच्या जवळपास तुम्हाला हे झाड मिळालेच किंवा ते तुम्ही तुमच्या घरातील कुंडीतही आणून पण लावू शकतात. आज आपण या वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत.

आता तुमची उत्सुकता जास्त प्रमाणात न ताणता.. त्या वनस्पतीचं नावं सांगतो.. ती वनस्पती म्हणजे ओव्याची पानं.. ही ओव्याची पानं खाण्याचे फायदे तुम्हाला तुमच्या वाड वडिलांनी देखील सांगितलेच असणार. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.. ओवा फायदेशीर तर आहेच, पण त्याची पाने पण तेवढीच चमत्कारी आहेत. अनेक आजारांवर गुणकारी अशी आहेत.

ओव्याच्या पानांचे गुणधर्म – ओव्याच्या पानांमध्ये विटामीन के, विटामीन ए व विटामीन सी भरपूर प्रमाणात आढळते. ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पण तुम्ही कच्चे पण खाऊ शकता किंवा पाण्यात उकळून पण घेऊ शकता. ह्याची पाऊडर बनवून पण सेवन करू शकता. आजच्या हया माहितीमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ही पाने सेवन केली, तर खूपच फायदेमंद आहेत.

ओव्याच्या पानांचे अगणित फायदे – मूत्रसंबंधी समस्या- मित्रांनो, ह्यामध्ये संतुलित प्रमाणात सोडियम, आर्यन, पोटॅशियम व कॅल्शियम असल्यामुळे मूत्रसंबंधि कोणत्याही त्रासांवर ही पाने उपयोगी आहेत.

चेहर्‍यासाठी – ओव्याची पाने अ‍ॅंटी-एजिंगचे काम करतात म्हणजेच तुमच्या चेहर्‍यावर चमक आणते व सुरकुत्या पडू देत नाही. तुम्ही कायम तरुण दिसण्यात ही पाने मदत करतात.

ओव्याची पाने तुमचा चेहरा टवटवीत ठेवतात. पोटासाठी – ओव्याच्या पानांचा चहा प्यायल्यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे पोट साफ होते. तुमची पचनशक्ती मजबूत होते. ओव्याच्या पानांमध्ये शक्तिशाली असे अ‍ॅंटी ओकसिडेंट्स, अ‍ॅंटी-बायोटीक, अ‍ॅंटी-कॅन्सर व अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होतात, जसे की सर्दी, खोकला, जुन्यात जुना कफ यापासून तुमची सुटका होते.

सांधेदुखी, संधिवात यावर देखील गुणकारी – तुम्हाला सांधेदुखी, संधिवात ह्या वेदना असतील, तर तुम्हाला ओव्याच्या पानांचा ज्यूस घेतला पाहिजे, त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतील व वेदनांपासून आराम मिळेल.

बॅड कोलेस्ट्रॉल – जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, हृदयाचा विकार आहे, ब्लॉकेज आहे, तर ओव्याच्या पानांचे सेवन करा, त्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित राहील व नसा मोकळ्या होतील.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी – तुमच्या पोटावर जर जास्त चरबी असेल, तुम्ही लठ्ठ असाल, तर ओव्याची पाने तुमच्या शरीरातील चरबी वितळविण्याचे काम करतात.

डिटोक्सीफिकेशन – तुम्हाला जर तुमच्या शरीराला डिटोक्स करायचे असेल, म्हणजेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकायची असतील, तर ओव्याची पाने तुमच्यासाठी चमत्कारी स्वरुपात काम करतात. तुमचे शरीर निरोगी बनविण्यास मदत करतात.

ओव्याच्या पानांचा उपयोग कसा करणे – पहिली पद्धत ही आहे, की सकाळी रिकाम्या पोटी ओव्याची 4..5 पाने स्वछ धुवून चावून चावून खाणे. दुसरी पद्धत म्हणजे 4..5 ओव्याची पाने स्वछ धुवून 1 ग्लास पाण्यात उकळून त्या पाण्याचे सेवन करा. तुमचे पूर्ण शरीर निरोगी बनेल. ओव्याच्या पानांच्या सेवनाने रो’गप्रतिकारशक्ति वाढेल.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली कनेक्टेड मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular