Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यRahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra राहूच्या नक्षत्रामध्ये शनीगोचर.. या राशींच्या लोकांना...

Rahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra राहूच्या नक्षत्रामध्ये शनीगोचर.. या राशींच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी..

Rahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra राहूच्या नक्षत्रामध्ये शनीगोचर.. या राशींच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. शनी सध्या कुंभ राशीत असून शतभिषा नक्षत्रात भ्रमण करत असून हे नक्षत्र राहूचं आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत. (Rahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra) शतभिषा नक्षत्रात असल्यामुळे शनि-राहूच्या संयोगामुळे अशुभ योग निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांनी अधिक सावध राहवं लागणार आहे.

कन्या – राहूच्या नक्षत्रात शनीचं गोचरमुळे या राशीच्या लोकांना अनेक (Rahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra) अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या लोकांना अतिशय काळजी घेण्याची गरज आहे.

हे सुद्धा पहा : Aayushyaman Yog Horoscope Today ब्रम्हांडात बनत आहे आयुष्मान योग या राशींचे आरोग्य अबाधित राहील.. चारही बाजूंनी धनलाभाचे संकेत..

कन्या राशीच्या लोकांवर या काळात आर्थिक संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. या लोकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. (Rahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra) तुम्हाला मेहनत करुनही कामात यश मिळणार नाही. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक – या लोकांना आरोग्याशी संबंध समस्यांचा सामना करावा लागणार आहे. करिअर आणि व्यवसायात अडथळे निर्माण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी तुमचं भांडण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीच्या लोकांनी 17 ऑक्टोबरपर्यंत खूप सावध राहवं लागणार आहे. (Rahu Shani Gochar In Shatbhisha Nakshatra) या काळात तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात तणार निर्माण होणार आहे. या काळात गाडी चालवताना काळजी घ्या.

मीन- या लोकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. या लोकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. घरातील सदस्याची तब्येत खराब होणार आहे. मीन राशीच्या लोकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. पैशांची उधळपट्टी तुम्हाला संकटात टाकणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular