Sunday, December 10, 2023
Homeराशी भविष्यRashibhavishya Raahu Guru Yuti राहू अन् गुरुची अशुभ युती संपणार.. 30 ऑक्टोबरपासून...

Rashibhavishya Raahu Guru Yuti राहू अन् गुरुची अशुभ युती संपणार.. 30 ऑक्टोबरपासून सिंह तसेच या राशींना मिळेल अपार धन लाभ..

Rashibhavishya Raahu Guru Yuti राहू अन् गुरुची अशुभ युती संपणार.. 30 ऑक्टोबरपासून सिंह तसेच या राशींना मिळेल अपार धन लाभ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… गुरु-राहूच्या युतीने (Rashibhavishya Raahu Guru Yuti) बनलेला अशुभ योग संपल्याने ‘या’राशींना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. यासोबतच ग्रहाच्या हालचालीत होणारा बदल देखील काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. (Rashibhavishya Raahu Guru Yuti) आता राहू 30 ऑक्टोबर 2023 ला राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे राहू आणि गुरुची अशुभ युती संपणार आहे. यामुळे काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

हे सुद्धा पहा : Budh Transit Trigrahi Rajyoga 1 ऑक्टोबर त्रिगही राजयोग बनल्याने ‘या’ 3 राशींच्या दारात येणार माता लक्ष्मी.. पहा तुम्हाला कोणत्या रूपात धनलाभ होणार..

पुढीलप्रमाणे 3 राशींना होणार धनलाभ..

मेष रास – गुरु आणि राहू यांची युती संपल्याने मेष राशीतील लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. (Rashibhavishya Raahu Guru Yuti) तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंह रास – गुरु आणि राहू यांची युती संपल्याने सिंह राशींतील लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांना पद, प्रतिष्ठा, मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकतो. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. (Rashibhavishya Raahu Guru Yuti) या काळात आरोग्य सुधारु शकतो. नात्यात गोडवा येऊ शकतो. या काळात आकस्मिक धनलाभ होऊ शकतो.

धनु रास – या राशींसाठी येणारे दिवस आनंददायी ठरु शकतो. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. धन आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकतो. जमीन, घर, वाहन आदी क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकतो. या काळात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. या काळात (Rashibhavishya Raahu Guru Yuti) तुम्हाला काही मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो. दरम्यान तुमचे प्रेम जीवनही खूप चांगले जाऊ शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular