Tuesday, June 18, 2024
Homeराशी भविष्यरथसप्तमी.. या 6 राशींची लागणार लॉटरी.. चिक्कार पैसा कमावणार.. प्रचंड धनलाभाच्या संधी.!!

रथसप्तमी.. या 6 राशींची लागणार लॉटरी.. चिक्कार पैसा कमावणार.. प्रचंड धनलाभाच्या संधी.!!

दिनांक 28 जानेवारी रथसप्तमी सहा राशीची लागणार लॉटरी पुढील आकरा वर्ष सूर्यकिरणा समान चमकणार नशीब मित्रांनो हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे रथसप्तमीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो या दिवशी सूर्य देवाची विशेष पूजा करण्याची विधान आहे मान्यता आहे. त्या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीची प्राप्ती होते.

शास्त्रानुसार रथसप्तमी अतिशय पवित्र मानले जाते रक्त सप्तमीच्या दिवशी पवित्र स्थान करून सूर्य देवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. जर आपल्या जीवनामध्ये आरोग्य विषयी काही समस्या असतील तर त्या समस्या देखील हे दूर होतात ग्रहदोषा च्या शांतीसाठी या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा करणे अतिशय लाभकारी मानले.

जाते प्रत्येक वर्षामध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये रथसप्तमी हा सण साजरा केला जातो रथसप्तमीच्या दिवशी सूर्याबरोबर सूर्याच्या सात घोड्यांची पूजा देखील केली जाते मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येत असते व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांतीमध्ये वाढ होत असते आणि सूर्याच्या शुभ प्रभावाने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ पूर्णपणे संपत असतो.

एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती व्यक्तीला होत असते या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने सूर्य देवाची कृपा प्राप्त होते. आणि सर्व पाप दूर होतात आरोग्य धनसंपत्ती आणि संततीची प्राप्ती देखील होत असते आणि त्याशिवाय व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही शारीरिक कष्ट चालू आहेत ते सुद्धा समाप्त होतात यावर्षी 27 जानेवारी 2023 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटानंतर रथसप्तमीला सुरुवात होणारा असून 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 43 मिनिटानंतर रथसप्तमी समाप्त होणार आहे.

सूर्योदयानुसार प्रत्येक तिथीवर पडणारा सण साजरा केला जातो. पण सूर्योदयाबरोबरच सूर्याची पूजा करण्याचे विधान असल्यामुळे रथसप्तमी ही 28 जानेवारी साजरी होणार आहे यावेळी येणारी रथसप्तमी या सहा राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत भगवान सूर्यदेवाची विशेष कृपा या राशींच्या जीवनावर बसणार आहे यांचे जीवनातील दुःख दारिद्र्याचा समाप्त होणार आहे मित्रांनो भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक मानले जातात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

वृषभ रास – वृषभ राशि वर भगवान सूर्य देवाचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य इथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची भार घेऊन येणार आहे भगवान सूर्यदेवाच्या कृपेने सुख समृद्धीमध्ये वाढ होणार हे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल वृषभ राशीच्या जीवनातील आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल स्वतःमध्ये एक नवी चेतन नवा उत्साहन निर्माण होणार आहे आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सुधारणा घडवून येईल संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बहार कायम असणार आहे जीवनामध्ये चालू असणारे एखादी जुनी बिमारी दूर होऊ शकते उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल.

कर्क रास – कर्क राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे रथसप्तमीपासून पुढे जीवनाला नवे दिशा प्राप्त होणार आहे एखाद्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात धन लाभाचे योग जमून येतील आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे आपण बनवलेल्या योजना साकार होतील आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

कन्या रास – कन्या राशीच्या जीवनावर भगवान सूर्यदेवाची विशेष कृपा बसणार आहे रथसप्तमीपासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होईल तेव्हा दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकतात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल मानसिक ताण आता दूर होईल येणारा काळ जीवनामध्ये प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे आता इथून पुढे जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण कराल त्या क्षेत्रामध्ये मोठी लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

तूळ रास – तुळशीच्या जीवनावर रथसप्तमीच्या अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे रथसप्तमीपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे मानसिकतान आता दूर होईल उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर असे अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस लाभ प्राप्त होतील सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक नवं तेज निर्माण होणार आहे वाणीमध्ये तेज निर्माण होणारा असून लोक आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होणार आहेत याचा लाभ आपल्याला आपल्या व्यापार व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये होणार आहे.

वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा समाप्त होणार आहे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत नवा व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात कामांमध्ये सातत्य ठेवल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल वाणीचा चांगला उपयोग करून मोठे यश आपण प्राप्त करून दाखवणार आहात धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होण्याचे संकेत आहेत.

मीन रास – मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे रथ सप्तमीपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे मानसिक तणाव आता दूर होईल आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे सूर्य देवाच्या कृपेने एक नवी चेतना आपल्याला प्राप्त होईल नव्या आत्मविश्वासाने नव्या जीवनाची सुरुवात आपण करणार आहात आत्तापर्यंत जीवनामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि अनुकूल ठरणार आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular