Saturday, February 24, 2024
Homeआध्यात्मिकरात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर हे दोन मंत्र बोला.. जे पण मनोरथ...

रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर हे दोन मंत्र बोला.. जे पण मनोरथ असतील ते सगळे पूर्ण होतील.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

भगवान श्री कृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. कृष्णाचे वर्णन श्री स्वामीनी कृष्णाचे वर्णन केले आहेत.भगवान विष्णूचे वर्णन केले आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात श्री कृष्णाचा नावाने करता, तसेच झोपण्याआधी सुद्धा कृष्णाचे नाव घेत असतात.

आम्ही तुम्हाला कृष्णाचा असा एक मंत्र सांगणार आहे, ज्याच्या जप तुम्हाला सकाळी उठल्यावर करायचा आहे. तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठत, तेव्हा तुम्ही दोन मंत्र बोला. त्यातला पहिला मंत्र आहे
“ओम नमो नारायण, ओम नमो नारायण”

मंत्र तुम्हाला सकाळी उठल्यावर बोलायचं. हा एक वेळेस बोलले तरी चालेल आणि मग लगेच त्याच्या नंतर श्री स्वामीं महाराजाचा मंत्र बोलायचं, तो म्हणजे “श्री स्वामी समर्थ” आणि रात्री झोपायच्या आधी तुम्हाला हेच करायचे आहेत.” ओम नमो नारायण, आणि “श्री स्वामी समर्थ”,होय.

याचबरोबर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात पण “ओम नमो नारायण,आज” श्री स्वामी समर्थ”, हे बोलून करायची आहे आणि रात्री झोपण्याआधी याच मंत्राचा जप करायचा आहे. कारण जर आपण श्रीकृष्णाला दिवसाच्या सुरुवातीला आठवू, किंवा रात्री झोपण्याआधी आठवू तसेच त्यांचे नाव व स्मरण करून तर त्यांची कृपा आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर आपले संकट दूर करतील समस्या दूर करते.

तुम्हाला काही दुसरे करायचं नाही, खूप मेहनत घ्यायची नाही, खूप मोठी सेवा करायची नाही फक्त झोपेतून उठला की आणि रात्री झोपण्याआधी तिथेच बसून “ओम नमो नारायण,” श्री स्वामी समर्थ, हा जप करायचा आहे. तसेच कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ, एकच आहेत.

तर यांचे मंत्र यांचे नामजप यांचे नाव आणि वेगळेपण आपण ते दोन्ही नाव दिवसाच्या सुरुवातीला आणि रात्री झोपण्याआधी आवश्यक जप करावा. या उपायांमुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुम्हाला सगळं काही मिळेल. काही दिवसांत तुम्हाला अनुभव तुम्हाला चमत्कार दिसेल, तुमचे जीवन बदलून जाईल..!!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular