Saturday, December 9, 2023
Homeआध्यात्मिकरक्षाबंधन आपल्या बहिणीला भेट देताना ‘या’ 5 वस्तू चुकूनही खरेदी करू नका.!!

रक्षाबंधन आपल्या बहिणीला भेट देताना ‘या’ 5 वस्तू चुकूनही खरेदी करू नका.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… नमस्कार मित्रांनो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस आणि ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला मोठया प्रेमाने ओवाळते आणि त्याच्या हातावर राखी बांधते, व भाऊ देखील तिला तिझे रक्षण करण्याचे वचन देतो.

दरवर्षी प्रमाणे नारळी पौर्णिमेस हा सण अगदी संपूर्ण भारतात साजरा केला जातो ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी आजकालच्या काळात भेटवस्तू देण्याची प्रथा नवीन सुरु झाली आहे. भाऊ आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी बहिणीला काही ना काही भेट वस्तू देत असतो.

आणि बहीण सुद्धा भावाला देखील काहीतरी भेटवस्तू देताना दिसून येते. अश्या वेळी हिंदुधर्मशास्त्रात रक्षाबंधनाच्या दिवशी काही भेट वस्तू देण्यास मनाई केली आहे ह्या भेटवस्तू अदानप्रदान ह्या दिवशी केल्यास दोघांच्याहि वयक्तिक जीवनात अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात.

चला तर आता आपण जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या वस्तू रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट म्हणून देऊ नयेत. ह्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे काळ्या रंगाची कपडे काळ्या रंगाचे वस्त्र ह्यामध्ये साडी असेल, ड्रेस असेल काळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र अशुभतेचे प्रतीक आहे ह्याचे अदानप्रदान केल्यास पवित्र प्रसंगी केल्यास कारण नारळी पौर्णिमेस हा येणारा सण आणि पौर्णिमा हि तिथी अतिशय मंगल तिथी मानली जाते.

अश्या तिथीस केलेलं अदानप्रदान हे दोघांच्या हि आयुष्यात संकटे अनु शकते. दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा बूट किंवा सँडल्स रक्षाबंधनाच्या दिवशी ह्या वस्तूंचे देवाण घेवाण करू नये नाहीतर बहीण भावाच्या नात्यातील संबंध बिघडतात, बहीण भाऊ म्हणून जे तुमच्यात जे प्रेम आहे त्या प्रेमाला कुठंतरी नजर लागून तुमच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

तिसरी वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ, जी वस्तू वेळ दर्शवते. जर भावाच्या आयुष्यात जर का सर्व चांगले चालू असेल आणि त्याने का हे घड्याळ खरेदी करून आपल्या बहिणीस दिल्यास तिची चांगली चाललेली वेळ हि वाईट वेळात रूपांतर होते. आणि मित्रांनो चौथी वस्तू आहे ती म्हणजे कोणत्याही टोकदार किंवा धारधार वस्तू, ह्या मध्ये चाकू, तलवार किंवा अगदी अश्या सर्व वस्तू ज्याने आपण कापणे तोडणे करतो.

मित्रांनो ह्यातून दोघांच्याही घरात हिं’सक कृ’त्य घडतात. म्हणून कोणतेही धारधार किंवा टोकदार वस्तूंचे आदण प्रदान किंवा भेटवस्तूंचे अदानप्रदान आपण ह्या दिवशी करू नका. आणि शेवटची पाचवी वस्तू आहे ती म्हणजे फोटो फ्रेम, हे नेहमी आपण स्वतः खरेदी करावी. ती आपण आपल्या बहिणीला गिफ्ट देऊ नये किंवा बाहिनेने देखील भावाला ती देऊ नये.

आणि जी सर्वात महत्वाची सहावी वस्तू आहे ती म्हणजे आरसा, ह्यात आपण आपले प्रतिबिंब पाहतो. ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही बाहिनेने किंवा भावाने आरसा गिफ्ट म्हणून देऊ नका. आरसा उर्जेला परावर्तित करतो, आणि ह्याला गिफ्ट म्हणून दिल्याने दोघांच्या हि जीवनात नाकारात्मक परिणाम दिसून येतात. तर ह्या वस्तूंचे आपण गिफ्ट देण्यास वापरू नका, ह्याची काळजी अवश्य घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular