नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुमच्या कुटुंबात जर रोज कटकटी होत असतील तर ? कुटुंबामध्ये पैसे टिकत नसतील तर? आजार पण सारखे निघत असेल तर, किंवा कुटुंबात सुखशांति नांदत नसेल तर? समाधान नसेल तर.. मित्रांनो हे सर्व होत आहेत कुटुंबातल्या वास्तू दोषामुळे, आपल्या कुटुंबातले इतर दुसरे दोष जे वास्तु मध्ये असतात, तसेच आपल्या कुंडलीमध्ये एखादा दोष असेल कुटुंबामध्ये मध्ये दोष असतात आणि यासाठीच तुम्ही फक्त या का मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या सर्व अडचणी तसेच सर्व बाधा दूर होतील.!!
कुटुंबातल्या कटकटी भांडणे कायमच्या संपतील, कुटुंबात पैसा टिकु लागेल. आजारपण हळू हळू सर्व कमी होईल. कुटुंबात सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळे आणि शांतता लाभेल. तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो हा मंत्र तुमच्या कुटुंबातले वाद, भांडण वास्तु दोष पण कमी करेल, वास्तू देवाला प्रसन्न करेल, आणि वास्तु तुमची प्रसन्न होईल, नाकारात्मकता निघून जाईल, वाईट शक्ती निघून जाईल.
म्हणून मित्रांनो आपल्या कुटुंबातल्या वास्तुदेवाला, आपल्या घराला प्रसन्न करणे गरजेचे असते. आपल्यासाठी हा मंत्र आहे. वास्तुदेवाला प्रसन्न करण्याचा म्हणून आपण जी सेवा रोज करतो. सकाळी आणि संध्याकाळी या वेळेस. कोणत्याही एका सदस्याने ह्या मंत्रचा जप संपूर्ण १०८ वेळा करायचा आहे.
मात्र हा जप सकाळी किवा संध्याकाळी केला पाहिजे. महिला, पुरुष कोणीही ह्या मंत्राचा जप करू शकतात. आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा. आणि हा मंत्र काही असा आहे.
“ओम श्री वास्तुपुरुषाय नमः”
मित्रांनो बघा किती सरळ सोपा मंत्र आहे. घरातील वास्तूला वास्तुदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र खूप चमत्कारी आहे. तुमच्या कुटुंबात वाटतंय कि वास्तु दोष आहे, कटकटी आहेत तर तुम्ही सुद्धा हा मंत्राचा जप करा आणि लाभ तुम्हाला होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!