स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. स्वामी समोर बसून एक जप करायचा आहे. हा जप रोज सकाळी उठल्यावर कायचा आहे. हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते. त्या समस्या कमी करण्या साठी आपण काही ना काही प्रयत्न करत अंसोतात. तरी पण आपल्या हाती यश लागत नाही. अशा वेळी पण अजून काही मार्ग आहेत का या बदल विचार करतो असतोत.
काही वेळेस असेही घेते की आपण केले कार्याचे फळ आपल्या मिळणार की त्यात काई विघ्न येतात. तसेच आपल्या घरात सत्त काही ना काही त्रास दायक गोष्टी होत असतात. मन शांती येत नाही. त्याच बरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही. अशा वेळी आपण स्वामीचा हा एक जप करायचा आहे या एका मंत्रा मुळे होणाऱ्या सर्व समस्यांवर तुम्हला मार्ग मिळेल. तसेच घरत शांती येऊ लागेल.
सर्वां माहित आहे आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यास मदत होईल. हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे. सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींचा समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे. आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर घरातील वाद विवाद कमी होऊन सकारत्मक गोष्टीच प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरु होऊन त्याचे चागले फायदे तुम्हला मिळण्यास सुरवात होईल.
स्वामींचा हा जप करण्या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देव घरात बसून तुम्हाला हा जप करायचा आहे. किंवा स्वामींचा एखादी प्रतिमा समोर ठेऊन सुद्धा हा जप करता येतो. हा जप सर्व वयातील व्यक्तीने केला तरी चालेल तसेच स्त्री पुरुष, असा कुठलाही भेद भाव ना करता हा जप करत जावे यश नक्की हाती येणार.
रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघराच्या समोर किंवा स्वामींच्या प्रतिमा समोर बसून हा मंत्र जप करायचा, हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे; म्हणजे पूर्ण एक माळ मंत्र असा आहे. “ॐ सिद्ध कुलस्वामिनी माताय नमः ” हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे; यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमचे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होणार. कारण कुलस्वामिनी म्हणजे आपली जी काही कुल देवता आहे. त्याचा हा मंत्र जप आहे. आणि आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!