Thursday, December 7, 2023
Homeआध्यात्मिकसाडेसाती कटकटी दूर करा एक मिनीटात… श्री स्वामी समर्थ…

साडेसाती कटकटी दूर करा एक मिनीटात… श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! साडेसातीचा कटकटीचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वामींचा हा उपाय नक्की करा. साडेसाती ही आपली मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते. जेणे करून आपण त्याच चूका किंवा त्याच प्रकारच्या अनेक चुका पुन्हां पुन्हां करू नयेत. सोबतच आपल्या जीवनाला एक चांगली देशाही देते.

नेहमी लक्ष्यात ठेवत जा आपल्या छोटया छोटया गोष्टींवर शनी महाराजांचे लक्ष असते असे म्हणतात की, शनी देव काही पण विसरत नाहीत आणि माफ ही करत नाहीत. शनी देव हे कर्मानुसार सगळ्यांना फल प्रदान करत असतात.

ज्या व्यक्तींना शनी साडेसातीचा त्रास आहे त्यानी हनुमान चालीसा वाचन आणि शनी महातम्य वाचन करावे. शनिवार मारुती रायना आणि शनि देवाला तेल चढवाव. सोबत रुईचे पान व फुलं ही वाहावे शनी लग्नस्थानी आहे.

कडक आणि गंभीर योग आहे तर अमावस्याला सुरुवात करावी आणि रोज एक एक करून पोर्णिमेपर्यंत 15 दिवे करावीत. पोर्णिमेपासून उतरत्या क्रमाने पुन्हा अमावस्यापर्यंत पुन्हा एक एक दिव्यापर्यंत करावे.

अस करत तुम्हाला चढता क्रम आणि उतरत क्रम अश्या प्रकारे दिवे लावायचे आहेत. सलग 3 महिने अस करायचं आहे आणि शनी महात्मे वाचायचं आहे आणि हनुमान चालीस वाचायची आहे. जेणेकरून तुमची साडेसातीपासून मुक्तता होण्यास मदत होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular