Sunday, June 9, 2024
Homeआध्यात्मिकसकाळच्या वेळेत मिळणारे हे संकेत सांगतात तुमच्या घरात साक्षात परमेश्वर वास्तव्य करत...

सकाळच्या वेळेत मिळणारे हे संकेत सांगतात तुमच्या घरात साक्षात परमेश्वर वास्तव्य करत आहेत.. असे ओळखा ते संकेत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्यापैकी अनेक जण आपापल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करत असतात. देवी देवतांची पूजा करत असताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेत असतो. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला हवी यासाठी परमेश्वराची पूजा करत असतो. ध्यान करत असतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्याला मानसिक समाधान देखील लाभते. दैनंदिन पूजा अर्चना करत असताना आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडतात तेव्हा आपण परमेश्वराने परंतु सगळ्या दोष आपण परमेश्वराला देत असतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जितकी भक्ती करतो त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वर आपल्याला आशीर्वाद प्रदान करत असतात.

परमेश्वर प्रत्येक कार्यामध्ये आपल्या सोबत राहत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील परमेश्वराला दोष देत असाल तर असे अजिबात करू नका. आपल्यापैकी दैनंदिन जीवन जगत असताना आपण पूजा अर्चना पाठ करत असतो त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काही ना काही लाभ होत असतो. अनेकदा आपला एखाद्या एक्सीडेंट होते तेव्हा त्या एक्सीडेंट मधून आपण सुखरूप वाचतो खरं तर अनेकदा आपला भाग्यात मृ’त्यू लिहिलेला असतो परंतु आपण जे काही सत्कार केलेले असते.

पूजा अर्चना केलेली असते त्याचा लाभ म्हणून आपल्याला फारशी वेदना होत नाही. फारशी जखम होत नाही. परमेश्वर आपल्यावर आलेले संकट दूरच्या दूर करतो आणि सहज आपल्याला त्या संकटातून वाचवतो म्हणून जेव्हा आपण एखादी पूजा करत असतो किंवा घरामध्ये काही सत्कर्म करत असतो तेव्हा परमेश्वर आपल्या घरात अज्ञानरूपी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपी वास्तव्य करत असतात.

जर तुम्ही देवपूजा करत असताना अचानक तुम्हाला सुगंध येऊ लागला तर याचा अर्थ तुमची पूजा परमेश्वराने स्वीकारलेली आहे, असा होतो. परमेश्वर अदृश्य शक्तीच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरात वास्तव्य करतात आणि तुमच्या घरातील वातावरण अगदी सुगंधित करतात अशी परिस्थिती तुम्हाला जर आली तर याचा अर्थ तुमची पूजा परमेश्वराने स्वीकारले आहे.

आपण सकाळी उठताना आपल्याला अनेक अशा काही घटना घडताना दिसतात. या घटनेमुळे परमेश्वर तुमच्या घरी अवतरलेले आहेत याची प्रचिती आपल्याला होत असते. जर तुम्हाला सकाळी पूजा करत असताना सुगंध जाणवला तर याचा अर्थ परमेश्वराने तुमची पूजा स्वीकारलेली आहे त्याचबरोबर सकाळी उठताना किंवा ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला एखादे स्वप्न पडलेले आहे.

या स्वप्नामध्ये तुम्ही एखाद्या देवी किंवा देवताची पूजा करत आहात आणि तुम्हाला घंटानात ऐकू येत असेल तुम्ही मनोभावे परमेश्वराची पूजा करत आहात आणि देवीची मूर्ती तुम्हाला दिसत आहे तर याचा अर्थ ती देवी किंवा देवता तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या सोबतच नेहमी घरामध्ये वास्तव्य करत आहे, असा याचा अर्थ होतो.

त्यानंतर सकाळी देवपूजा करत असताना अशात तुमच्या दारासमोर एखादा व्यक्ती काही भिक्षेसाठी आला असेल तर ती व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष देवी किंवा देवतांचे रूप आहे असे समजावे आणि त्यांना आपल्या इच्छेनुसार व आपल्या कुवतीनुसार काहीतरी दान करावे. त्यांना रिकाम्या हाताने कधीच परत पाठवू नये असे काही संकेत जर तुम्हाला सकाळी जाणवले तर याचा अर्थ प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या भेटीला आलेला आहे असा होतो आणि म्हणूनच भविष्यात असे प्रकारचे काही संकेत ओळखा आणि आपले जीवन समृद्ध करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular