नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी पेजवर… मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करा ‘या’ पाच पैकी कोणतीही एक वस्तू यामुळे अपेक्षित यश लगेच प्राप्त होईल. आपली अनेक दिवसांपासून रंगात असलेली सर्व कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून अडकलेले व्यवहार तात्काळ पूर्ण होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. काही जणांना संतान प्राप्तीचे योग प्राप्त होतील.
मित्रांनो आपल्यातील अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थी चा उपवास आणि व्रत अगदी मनोभावे करत असतात, त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व विघ्नापासून देतील त्याची सुटका करत असतात. हे आपण अनेक वेळा अनुभवले आहे ऐकले आहे.
मित्रांनो याबाबत आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितले आहेत तिच्या वस्तू आपण जर श्रीगणेशांना संकष्टी चतुर्थीच्या वेळी अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि सर्व संकटांपासून आपली सुटका ही करतील.
तर आता आपण जाणून घेऊ गणपतीला कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आपले सर्व अडथळे दूर होतात आणि आपणाला यश प्राप्त होतात.
तर मित्रांनो आपण जे उपाय आणि माहिती आज बघणार आहोत ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीने केले तरीही चालेल पण शक्यतो तरुण पोरांनी व जे शिक्षण घेत आहेत अशा मुलांनी जर हा उपाय आणि माहिती समजून घेतली आणि ते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांच्या बौद्धिक विकासमध्ये सुद्धा वाढ होईल आणि त्यांच्या अभ्यासावर ही चांगला परिणाम होईल.
मित्रांनो याबाबत आपण आज ज्या वस्तू पाहणार आहोत त्या तुम्ही श्री गणेश यांच्या मंदिरांमध्ये जाऊन त्यांना अर्पण करायचे आहे आणि जर शक्य नसेल तर मग घरातल्या घरात श्रीगणेशाच्या प्रतिमेसमोर तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता.
मित्रांनो यातील एकदम सुरुवातीची पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याचे पान मित्रानो गणपतीबाप्पांना वेड्याच पान हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरांमध्ये गेलात तर तिथे असणाऱ्या श्रीगणेशाच्या मूर्तीला अकरा किंवा एकवीस विड्याच्या पानाचा हार अर्पण करा त्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर लगेच प्रसन्न होतील.
त्या पुढची वस्तू आहे त्या म्हणजे दोन सुपार्या मित्रांनो संकष्टीच्या दिवशी तुम्हाला दोन सुपार्या गणपती बाप्पांना मंदिरांमध्ये जाऊन अर्पण करायचे आहे. पण मित्रांनो ह्या सुपार्या गणपती बाप्पा मार्फत करत असताना पांढऱ्या डोळ्यामध्ये किंवा कुंडीमध्ये गुंडाळून मगच त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत.मित्रांनो अशी वस्तू आहे ती म्हणजे जास्वंदाचं फूल.
मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की जास्वंद फूल हे श्री गणेशाना किती प्रिय आहे ते, त्यामुळेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जास्वंदाच्या फुला बरोबरच कनेरीचा फुल ही श्रीगणेशांना अर्पण करायचे आहे त्यामुळे श्रीगणेश आपल्यावर लगेच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो गणपती बाप्पांना तांदळाच्या पिठाचे पांढरे उकडलेले मोदक एकदा तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी श्रीगणेशांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. त्याचबरोबर रूईच्या झाडांच्या पानांचा हार आणि रुई च्या झाडाची फुले देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय असतात त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पा नारळाच्या झाडांच्या पानांचा हार सुद्धा अर्पण करू शकता.
मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ जर दूर्वा लागलेल्या असतील तर त्या ठिकाणी जाऊन दोन दूर्वांची झाडे जमिनीतून न काढता त्यांची त्याच जागेवर गाठ बांधायचे आहे आणि बांधत असताना तुमची जी काही इच्छा आहे ती मनामध्ये म्हणायचे आहे मित्रांनो हा उपाय तुम्हाला अकरा संकष्टी चतुर्थी करायचा आहे यामुळे तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!