Saturday, July 13, 2024
Homeआध्यात्मिक25 सप्टेंबर सर्वपित्री अमावास्या रात्री या 3 झाडांना पाणी घाला.. सर्व कार्य...

25 सप्टेंबर सर्वपित्री अमावास्या रात्री या 3 झाडांना पाणी घाला.. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो पितृ पंधरवड्यातील शेवटची अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या. मित्रांनो या दिवसानंतर आपले पितर पितृ लोकात परत निघून जातात. मित्रांनो आपल्याला प्रत्येक कार्यात अडथळे येतात, कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडत नसेल, घरात मोठ्या प्रमाणात सतत समस्या निर्माण होत आहेत तर या सर्व समस्या पितरांच्या आशीर्वादाने सहज दूर होतील.

तर मित्रांनो या दिवशी आपण कोणत्याही एका जलाशय जवळ जायचं आहे, मित्रांनो जलाशय म्हणजे काय तर पाण्याचा साठा. मित्रांनो तुम्ही तुमच्याजवळ कुठे तलाव असेल नदी असेल कोणत्याही विहिरी असतील, वडा असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि गाईच्या तुपाचा अगर तेलाचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे. मित्रांनो या सोबतच अगरबत्ती धूप आणि दिव्याची वात आपल्याला लावायची आहे.

आणि लक्षात ठेवा की पाण्याच्या दिशेनेच ही वात आपल्याला ठेवायची आहे आणि ती दिशा दक्षिण दिशा असली पाहिजे आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच पितरांचा शुभ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला जलाशयाच्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे त्या दिवशी दिव्याची वात दक्षिण दिशेला असेल याची काळजी घ्यायची आहे.

आपण हा दिवा लावल्यानंतर प्रदोष काळ म्हणजेच कोणती वेळ तर सूर्यास्ताची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ. मित्रांनो असं म्हटलं जातं की सूर्यास्ताची वेळ ही दिवा प्रज्वलित करायची आहे आणि पितृ पक्षात आपले पितृ आपल्या घरी येतात आपण जे काही जेवण बनवतो ते प्रेमाने ग्रहण करतात आणि सर्व पितृ अमावस्या हा पितृ पक्षातील शेवटचा दिवस आहे. या दिवशी शिव शंकराचं नाम घेत आपण जे काही नैवेद्य आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे.

त्यामुळे ही योग्य वेळ आहे मित्रांनो पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची. मित्रांनो सोबतच आपण स्वतः सुद्धा स्वतःच तोंड दक्षिण दिशेला करायच आहे आणि म्हणून आपण हात जोडून शुभ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर व्हावे यासाठी सुद्धा आपण मनोमन प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो छोट्याशा उपायाने जीवनातील मोठ्या मोठ्या समस्या दूर होऊ शकतात. अशा प्रकारची कोणतीही जर समस्या असेल तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षा खाली जाऊन, बेलाच्या वृक्षा खाली असा एक दिवा लावू शकता, दिवा प्रज्वलित करू शकता आणि हा केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. पितरांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे.

मित्रांनो तुम्हाला अजून याव्यतिरिक्त बेल, पिंपळ व आवळा आणि वडाच्या झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तिथे आपल्याला तांब्याच्या पात्रामध्ये काळे तीळ टाकून हे पाणी आपल्याला या तीन झाडाला अर्पण करायच आहे. मित्रांनो आपले पितृ सुद्धा ते पाणी पितात, मग मित्रांनो ते कोणत्याही योनीमध्ये असू द्या किंवा कुठेही असू द्या. मित्रांनो आपण जर तांब्याच्या पत्रामध्ये काळे तीळ टाकून ते पाणी वड आवळा किंवा पिंपळ या झाडाला विसर्जित केलं तरी सुद्धा ते पाणी आपण आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. मित्रांनो अतिशय साधे सोपे उपाय आहेत. मित्रांनो सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हे उपाय नक्की करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular