Saturday, June 22, 2024
Homeरिलेशनशिपसासुराला जाता जाता उंबरठ्या मधी बापासाठी येतील का आसू डोळ्यामध्ये….मी मुलगी बापाचा...

सासुराला जाता जाता उंबरठ्या मधी बापासाठी येतील का आसू डोळ्यामध्ये….मी मुलगी बापाचा स्वाभिमान…!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आजच्या मुली सर्वच क्षेत्रात मुलांची बरोबरी करत आहेत. मुलगी ही एका बसातही त्याचा स्वाभिमान त्याची अभिमान त्याचा मान असते. मित्रांनो, जगात मुलगी म्हणजे दहा मुलांबरोबरची असते. एकदा एका बापाने आपल्या मुलीला विचारलं? तुझं प्रेम कुणावर अधिक आहे? माझ्यावर की तुझ्या नवऱ्यावर..?? यावर मुलीनं फार सुंदर उत्तर दिलं बापाला ती म्हणाली, मला नक्की नाही सांगता यायचं. मी जेव्हा तुम्हाला पाहते, तेव्हा मी त्याला विसरते, पण जेव्हा मी त्याला पाहते, तेव्हा मला तुम्हीच दिसता.

मित्रांनो, आपण आपल्या मुलीला बेटा म्हणू शकतो परंतु आपण आपल्या मुलाला बेटी नाही म्हणू शकत..म्हणूनच मुलगी खास असते.आपल्यालाही जर कन्या असेल जिच्या केवळ आपल्या आसपास असण्यामुळेही आपलं जीवन सुसह्य होत असेल आणि जिच्यावर तुमचे तुमच्या श्वासाइतकेच प्रेम असेल, बापाचं देखील मुलापेक्षा जास्त प्रेम हे त्याचा मुळीवराच असते परंतु बाप ते जाणवू देत नसतो.

मित्रांनो, तुम्हाला आपल्या कन्येबद्दल अभिमान असेल, तर ज्यांना मुली असतील त्या सर्वांना पुढे जरूर पाठवा..!!मुलगी म्हणजेच आनंद. मुलगी म्हणजेच परी.! ज्या ज्या कुणाला मुली असतील त्या सर्वांचं अभिनंदन. मुली घरातल्या पोपटा प्रमाणे असतात..ती जेव्हा बोलते, तेव्हा अखंड बडबडत असते.. आणि प्रत्येक जण म्हणतो,चूप रहा, पुरे झालं ग आता..

जेव्हा ती चुपचुप असते, तेव्हा आई काळजीने विचारते,
“तू बरी आहेस ना गं?” बाप विचारतो, आज घर शांत शांत का वाटतंय?” भाऊ विचारतो, रागावलीस का ताई ?” आणि जेव्हा लग्न होऊन ती सासरी जाते, तेव्हा सर्वच म्हणतात, “असं वाटतंय की घरातली सारी मजाच संपली.”ती म्हणजे घरातल सतत वाजणारं संगीत असतं..

जगातील तमाम भावनाशील, सुंदर, छान, गोड आणि साध्या सरळ कन्यकांना समर्पित अर्थातच मला..तुला..सर्वंच मुलींना मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आमच्यामुळेच सगळीकडे चहल-पहल असते बरं कां ! स्त्रीचा एक अतिशय खास गुण असतो मिठासारखा तिच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही… पण ती नसली तर सर्व काही अळणी होऊन जातं !!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular