Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs जून 2024 पर्यंत या 3 राशींवर शनीदेवांची कृपादृष्टी असणार.. अमाप श्रीमंतीसह मिळणार नशिबाला कलाटणी..
(Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, यानंतर 30 जून 2024 ला शनी मार्गी होणार आहेत, त्यामुळे तोपर्यंत 12 राशींवर शनीची थेट दृष्टी पडणार आहे.
(Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) शनीदेव हे ज्योतिषशास्त्रात न्याय देवता म्हणून ओळखले जातात. पण म्हणूनच शनीचा प्रभाव हा नकारात्मकच असणार असाही गैरसमज होतो. पण मुळात शनीदेव हे न्यायासह कर्मदेवता सुद्धा आहेत. म्हणजेच उत्तम कर्म केल्यास त्याचा लाभ सुद्धा शनिदेव मोठ्या प्रमाणात मिळवून देऊ शकतात.
अशाच काही भाग्यवान राशींसाठी जून 2024 पर्यंतचा कालावधी हा प्रचंड भरभराटीचा असणार आहे असे समजतेय. शनीदेव कुंभ राशीत सध्या उलट चाल म्हणजेच वक्री झालेले आहेत तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनी सरळ मार्गी होणार आहेत.
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, यानंतर 30 जून 2024 ला शनी मार्गी होणार आहेत, त्यामुळे तोपर्यंत 12 राशींवर शनीची थेट दृष्टी पडणार आहे. (Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) यात सगळ्याच राशींच्या भाग्यात काही कमी-अधिक प्रमाणात बदल दिसून येतील पण तीन अशा राशी आहेत, ज्यांना खरोखरच कोट्याधीश व्हायची संधी आहे. वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते.
जून 2024 पर्यंत शनीचा ‘या’ 3 राशींवर असणार शनीची थेट दृष्टी..
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya) शनीदेव कुंभ राशीत मार्गी झाल्याने वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ काळ सुरु होणार आहे. नोकरीत जो बदल तुम्हाला हवाहवासा होता पण करायला भीती वाटत होती तोच बदल तुमच्यासाठी अपार श्रीमंती घेऊन येऊ शकतो. आर्थिक मिळकत तिप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. (Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) आरोग्याची हेळसांड टाळावी.
विनाकारण एखाद्याला सल्ला देणे टाळावे कारण यामुळे समोरच्याचा गैरसमज होण्याची जास्त शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागू शकते. शेअर बाजार किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी शुभ कालावधी आहे. निर्णय घेतानाचा वेग वाढवावा लागेल पण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका..
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya) 2023 च्या सुरुवातीलाच मिथुन राशीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे. त्यात आता येत्या काळात शनीची थेट दृष्टी जरी पडणार असली तरी तुमचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. (Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) मार्गी झालेले शनी तुम्हाला धनी बनवून जाऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित लोकांची मदत मिळू शकते. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागू शकतात.
ज्यामार्गातून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. चांगल्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. तुम्हाला स्थैर्य व नवीन प्रयत्न यामध्ये निवड करावी लागू शकते. तुमचा समाजातील मान- सन्मान वाढवेल अशी एखादी घटना घडू शकते. तुमच्या आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या तसेच स्वतःच्या पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya) तूळ राशीला शनीचा आशीर्वाद विविध रूपातून दिसून येईल. तुमच्या कष्टांचे चीज होणार आहे. (Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) कामाच्या ठिकाणी जर पुढाकार घेऊन काम केलं तरच तुम्हाला लाभ होऊ शकतो अन्यथा तुम्हाला इतरांच्या सांगण्यानुसार वागावे लागू शकते. ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
कौटुंबिक एकोपा वाढेल. काही वेळा तुम्हाला जबाबदाऱ्या व अपेक्षांचे ओझे जाणवू शकते. अनेक गोष्टी एकाच वेळी अंगावर येऊ शकतात पण तुम्हाला यातून मार्ग काढल्यास आनंद, सुख व धनप्राप्ती होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. (Saturn Margi Positive Effects For These Zodiac Signs) तुम्हाला सोने- चांदीमध्ये गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!