Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यSaturn Sun Alliance Samsaptak Rajyoga शनि व सूर्याच्या युतीमुळे घडून येत आहे...

Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga शनि व सूर्याच्या युतीमुळे घडून येत आहे शुभ राजयोग.. माता लक्ष्मींचे आशिष लाभतील..

Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga शनि व सूर्याच्या युतीमुळे घडून येत आहे शुभ राजयोग.. माता लक्ष्मींचे आशिष लाभतील..

(Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. बस काही दिवसांमध्ये शनिदेव आणि सूर्यदेव आमनेसामने येणार असल्याने संसप्तक राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे सर्व राशींवर परिणाम होणार आहे. पण तीन राशींच्या घरी लक्ष्मी येणार आहे.

हे सुद्धा पहा : Mahadev Blessings Here Is Lucky Zodiac 365 वर्षांनंतर महादेवांची कृपा बरसणार.. पुढील 21 वर्षे राजासारखं जीवन जगतील या राशी..

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहांच्या सरळ आणि उलट हालचालीमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. 18 ऑगस्टला ग्रहांचा राजा सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. (Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga) सूर्याच्या या गोचरमुळे न्याय देवता शनिदेव आणि सूर्यदेव आमनेसामने येणार आहे.

शनिदेव आणि सूर्यदेवा या स्थितीमुळे शुभ असा संसप्तक राजयोग निर्माण होणार आहे.या राजयोग तीन राशींच्या कुंडलीत तयार होतो आहेत. यामुळे त्या राशींच्या लोकांच्या घरी लक्ष्मी येणार आहे. तुम्ही श्रीमंत होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात. या भाग्यशाली राशीत तुमची रास आहे का जाणून घ्या.

वृषभ रास – (Taurus) या राशीच्या लोकांसाठी संसप्तक राजयोग खूप भाग्यशाली ठरणार आहे. (Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga) वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून कुंडलीत तो तिसऱ्या घरात प्रतिगामी आहे. त्यामुळे तुमच्या पराक्रमात आणि धैर्यात वाढ होणार आहे. परदेशातूनही आनंदाची बातमी मिळणार आहे. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांच्या पारगमन कुंडलीत सूर्य आणि शनि मिळून कर्काक्ष राजयोग निर्माण होणार आहे. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.

सिंह रास – (Leo) या राशीच्या लोकांचा संसप्तक राजयोग शुभदायक ठरणार आहे. यांच्या कुंडलीत बुधादित्य राजयोग देखील तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. याशिवाय इतर सुखेही तुमच्या दारी येणार आहेत. (Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga) जर तुम्हाला व्यवसाय आणखी पुढे न्यायचा असेल तर हा काळ अतिशय उत्तम आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे शुभ योग जुळून आले आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे.

वृश्चिक रास – (Scorpio) या राशीच्या लोकांचं नशीब देखील संसप्तक राजयोगाने उजळून निघणार आहे. तुमच्या पारगमन कुंडलीत मंगळ लाभदायक स्थितीत असल्याने तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. (Saturn Sun Alliance Samsaptak Rajyoga) विशेष म्हणजे कुंडलीतील दहाव्या घरात बुधादित्य राजयोग तयार होतोय. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश प्राप्त होणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular